Advanced Centre for Treatment Research and Education in Cancer (ACTREC) यांनी Research Assistant पदासाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी 10 सप्टेंबर 2025 रोजी वॉक-इन इंटरव्ह्यूसाठी उपस्थित राहावे.
भरतीचे संक्षिप्त विवरण
घटक
माहिती
संस्था
ACTREC (Advanced Centre for Treatment Research and Education in Cancer)
सूचना : अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.
तुमच्या पात्रतेनुसार सरकारी नोकरी शोधा
प्रत्येक सरकारी भरतीची सर्वात आधी माहिती मिळवण्यासाठी, आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा!
ग्रुप जॉईन करा
तुमची पात्रता निवडा आणि पात्र नोकऱ्यांची यादी येथे पहा.