मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभाग येथे विविध वर्ग “D” पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.
भरतीचे तपशील
घटक
माहिती
संस्था
मुंबई महानगरपालिका (Public Health Department)
पदाचे नाव
अय्या, कुली, सफाई कर्मचारी, माळी-कम-क्लीनर, peon, फार्मासिस्ट, समाज विकास अधिकारी
एकूण जागा
16
नोकरी ठिकाण
मुंबई
अर्ज पद्धत
ऑफलाईन
वयोमर्यादा
18 ते 38 वर्षे
अर्जाची शेवटची तारीख
19 सप्टेंबर 2025
शैक्षणिक पात्रता
पदानुसार वेगवेगळी (सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात वाचा)
पगार व वेतनमान
मल्टी-पर्पज वर्कर – ₹792.30 प्रतिदिन
त्यावर अतिरिक्त 49.58% Levy लागू होईल
वेतन मासिक स्वरूपात दिले जाईल
इन्कम टॅक्स व इतर कपाती लागू होतील
पगार फक्त ECS/NEFT/RTGS द्वारे जमा केला जाईल
अर्ज करण्याची प्रक्रिया
अर्ज फक्त ऑफलाइन पद्धतीने स्वीकारले जातील.
अर्जदारांनी खाली दिलेल्या पत्त्यांवर अर्ज पाठवायचा आहे.
अर्ज सादर करण्याचे पत्ते
Medical Officer Mata Ramabai Ambedkar Maternity Home, Marol-Moroshi Road, Marol Naka, Andheri (East), Mumbai – 400059.
Administrative Office of Medical Superintendent Ackworth Municipal Leprosy Hospital, Major Parameshwaran Road, Wadala, Mumbai.
महत्वाच्या सूचना
अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात नीट वाचा.
चुकीच्या माहितीसाठी किंवा आर्थिक नुकसानीसाठी संस्था जबाबदार राहणार नाही.
सूचना : अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.
तुमच्या पात्रतेनुसार सरकारी नोकरी शोधा
प्रत्येक सरकारी भरतीची सर्वात आधी माहिती मिळवण्यासाठी, आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा!
ग्रुप जॉईन करा
तुमची पात्रता निवडा आणि पात्र नोकऱ्यांची यादी येथे पहा.