POWERGRID (PGCIL) तर्फे 1543 Field Engineer आणि Supervisor पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2025 आहे.
भरतीचे तपशील
घटक
माहिती
संस्था
POWERGRID (PGCIL)
पदाचे नाव
Field Engineer, Field Supervisor
एकूण जागा
1543
नोकरी ठिकाण
भारतभर
अर्ज पद्धत
ऑनलाइन
अधिकृत संकेतस्थळ
powergrid.in
अर्जाची शेवटची तारीख
17-09-2025
शैक्षणिक पात्रता
Field Engineer: पूर्णवेळ B.E / B.Tech / B.Sc (Engg.) (Electrical किंवा तत्सम शाखेत) – किमान 55% गुण
Field Supervisor: पूर्णवेळ Diploma (Electrical किंवा तत्सम शाखेत) – किमान 55% गुण
वयोमर्यादा (17-09-2025 नुसार)
पद
वयोमर्यादा
सर्व पदांसाठी
कमाल 29 वर्षे (सवलत नियमांनुसार)
अर्ज फी
पद
फी
Field Engineer
₹400
Field Supervisor
₹300
SC / ST / PwBD / ExSM
फी नाही
पगार
Field Engineer: ₹30,000 – ₹1,20,000 (Basic Pay ₹30,000 + DA + HRA + 35% Perks) – वार्षिक CTC अंदाजे ₹8.9 लाख
Field Supervisor: ₹23,000 – ₹1,05,000 (Basic Pay ₹23,000 + DA + HRA + 35% Perks) – वार्षिक CTC अंदाजे ₹6.8 लाख
सूचना : अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.
तुमच्या पात्रतेनुसार सरकारी नोकरी शोधा
प्रत्येक सरकारी भरतीची सर्वात आधी माहिती मिळवण्यासाठी, आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा!
ग्रुप जॉईन करा
तुमची पात्रता निवडा आणि पात्र नोकऱ्यांची यादी येथे पहा.