Generating PDF...

Please wait 4s

Sponsored

Jalna Police Patil Bharti 2025 – जालना जिल्ह्यात पोलीस पाटील 722 जागांसाठी मेगाभरती

Recruitment 2026

Jalna Police Patil Bharti 2025 – जालना जिल्ह्यात पोलीस पाटील 722 जागांसाठी मेगाभरती

|
By MAH Nokari

मानधन / पगार

जाहिरात पहा

शैक्षणिक पात्रता

10 वी

वयोमर्यादा

45

शेवटची तारीख

2025-09-30

Jalna Police Patil Bharti 2025 – जालना जिल्ह्यात पोलीस पाटील 722 जागांसाठी मेगाभरती
jalna-police-patil-bharti-2025-apply-online-722-vacancies

Collector Office Jalna, Sub-Divisional Officer तर्फे पोलीस पाटील (Police Patil) पदासाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. जालना जिल्ह्यातील विविध उपविभागात एकूण 722 जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2025 आहे.


भरतीचे तपशील

घटकमाहिती
संस्थाCollector Office Jalna (Police Patil Recruitment 2025)
पदाचे नावपोलीस पाटील
एकूण जागा722
नोकरी ठिकाणजालना जिल्हा
अर्ज पद्धतOnline
अधिकृत संकेतस्थळjalnapp.recruitonline.in
अर्जाची शेवटची तारीख30-09-2025

वयोमर्यादा

  • किमान: 25 वर्षे
  • कमाल: 45 वर्षे
    (30 सप्टेंबर 2025 रोजी प्रमाणित)

शैक्षणिक पात्रता

  • उमेदवार 10वी उत्तीर्ण (SSC) असावा.
  • उमेदवार हा स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे.

अर्ज फी

  • खुला प्रवर्ग: ₹800/-
  • मागासवर्गीय/आ.दु.घ.: ₹600/-

परीक्षा दिनांक

  • 12 ऑक्टोबर 2025 रोजी लेखी परीक्षा होणार आहे.

रिक्त पदांची माहिती

उपविभागजागा
जालना185
अंबड183
परतूर153
भोकरदन201
एकूण722

🔗 महत्त्वाचे लिंक्स (Important Links)

Important Links
NotificationClick Here
Official WebsiteClick Here
🔔सूचना : अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.


तुमच्या पात्रतेनुसार सरकारी नोकरी शोधा

प्रत्येक सरकारी भरतीची सर्वात आधी माहिती मिळवण्यासाठी, आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा! ग्रुप जॉईन करा

तुमची पात्रता निवडा आणि पात्र नोकऱ्यांची यादी येथे पहा.

Idea Credit: Shubham Gote
Home Join Group