Generating PDF...

Please wait 4s

Sponsored

MAHA TET 2025 – महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 📝

Recruitment 2026

MAHA TET 2025 – महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 📝

|
By MAH Nokari

मानधन / पगार

-

शैक्षणिक पात्रता

जाहिरात वाचा

वयोमर्यादा

-

शेवटची तारीख

2025-10-03

MAHA TET 2025 – महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 📝
maha tet 2025

Maharashtra State Examination Council, Pune तर्फे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET 2025) ची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. या वर्षी Exam Pattern मध्ये बदल करण्यात आले आहेत. आता इयत्ता 1 ते 8 पर्यंतच्या शिक्षकांना Paper I आणि Paper II दोन्ही पात्र ठरावे लागेल.


परीक्षेचे तपशील

घटकमाहिती
परीक्षामहाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 (MAHA TET)
संस्थाMaharashtra State Examination Council, Pune
नोकरी ठिकाणमहाराष्ट्रभर
अर्ज पद्धतOnline
अधिकृत संकेतस्थळwww.mscepune.in
अर्जाची शेवटची तारीख03-10-2025

वयोमर्यादा

  • नमूद नाही.

शैक्षणिक पात्रता

  • इयत्ता 1 ते 5 (Paper I):
    • 12वी 50% गुणांसह उत्तीर्ण
    • D.T.Ed
  • इयत्ता 6 ते 8 (Paper II):
    • 12वी 50% गुणांसह उत्तीर्ण
    • B.A./B.Sc.Ed. किंवा B.A.Ed./B.Sc.Ed.

अर्ज फी

प्रवर्गफक्त Paper I किंवा Paper IIदोन्ही Papers
इतर₹1000₹1200
SC/ST/दिव्यांग₹700₹900

महत्वाच्या तारखा

  • ऑनलाईन अर्ज शेवटची तारीख: 03-10-2025
  • प्रवेशपत्र उपलब्ध: 10 ते 23 नोव्हेंबर 2025
  • परीक्षा (Paper I): 23-11-2025 (10:30 AM ते 01:00 PM)
  • परीक्षा (Paper II): 23-11-2025 (02:00 PM ते 04:30 PM)

🔗 महत्त्वाचे लिंक्स (Important Links)

Important Links
NotificationClick Here
Official WebsiteClick Here
🔔सूचना : अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.


तुमच्या पात्रतेनुसार सरकारी नोकरी शोधा

प्रत्येक सरकारी भरतीची सर्वात आधी माहिती मिळवण्यासाठी, आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा! ग्रुप जॉईन करा

तुमची पात्रता निवडा आणि पात्र नोकऱ्यांची यादी येथे पहा.

Idea Credit: Shubham Gote
Home Join Group