Generating PDF...

Please wait 4s

Sponsored

GMC Miraj Bharti 2025 | 263 जागांसाठी भरती जाहिर [मुदतवाढ]

Recruitment 2026

GMC Miraj Bharti 2025 | 263 जागांसाठी भरती जाहिर [मुदतवाढ]

|
By MAH Nokari

मानधन / पगार

-

शैक्षणिक पात्रता

10वी

वयोमर्यादा

38

शेवटची तारीख

2025-10-07

GMC Miraj Bharti 2025 | 263 जागांसाठी भरती जाहिर [मुदतवाढ]
gmc miraj bharti 2025

Government Medical College (GMC) Miraj तर्फे गट-ड अंतर्गत विविध पदांच्या 263 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीसाठी 10वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आता 07 ऑक्टोबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

भरतीचे तपशील

घटकमाहिती
संस्थाGovernment Medical College, Miraj (GMC Miraj)
पदाचे नावगट-ड अंतर्गत विविध पदे
एकूण जागा263
नोकरी ठिकाणमिरज, सांगली (महाराष्ट्र)
अर्ज पद्धतOnline
अधिकृत संकेतस्थळgmcmiraj.edu.in
अर्जाची शेवटची तारीख07-10-2025 (मुदतवाढ)

शैक्षणिक पात्रता

  • 10वी उत्तीर्ण (अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पहावी).

वयोमर्यादा

  • 31 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 38 वर्षे
  • मागासवर्गीय/खेळाडू/अनाथ/आ.दु.घ. उमेदवारांना 05 वर्षे सूट.

अर्ज फी

  • खुला प्रवर्ग: ₹1000/-
  • राखीव प्रवर्ग: ₹900/-

वेतनमान

  • शासकीय नियमानुसार.

महत्त्वाचे लिंक्स

Important Links
NotificationClick Here
Official WebsiteClick Here
🔔 सूचना : अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.


तुमच्या पात्रतेनुसार सरकारी नोकरी शोधा

प्रत्येक सरकारी भरतीची सर्वात आधी माहिती मिळवण्यासाठी, आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा! ग्रुप जॉईन करा

तुमची पात्रता निवडा आणि पात्र नोकऱ्यांची यादी येथे पहा.

Idea Credit: Shubham Gote
Home Join Group