National Film Development Corporation (NFDC) तर्फे Senior Executive पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. एकूण 03 पदांसाठी उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले जात आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 22 सप्टेंबर 2025.
पदव्युत्तर / पदवीधर (Event Management, Journalism, Media & Entertainment, MBA/ BBA, Humanities, Film Studies, Mass Communication किंवा allied creative fields)
मान्यताप्राप्त विद्यापीठातून उत्तीर्ण.
वयोमर्यादा
कमाल वयोमर्यादा: 45 वर्षे (शासन नियमांनुसार सूट लागू)
सूचना : अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.
तुमच्या पात्रतेनुसार सरकारी नोकरी शोधा
प्रत्येक सरकारी भरतीची सर्वात आधी माहिती मिळवण्यासाठी, आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा!
ग्रुप जॉईन करा
तुमची पात्रता निवडा आणि पात्र नोकऱ्यांची यादी येथे पहा.