Generating PDF...

Please wait 4s

Sponsored

MAHATRANSCO Electrician Recruitment 2025 – १५ ॲप्रेंटिस (इलेक्ट्रिशियन) ITI भरती

Recruitment 2026

MAHATRANSCO Electrician Recruitment 2025 – १५ ॲप्रेंटिस (इलेक्ट्रिशियन) ITI भरती

|
By MAH Nokari

मानधन / पगार

-

शैक्षणिक पात्रता

PDF जाहिरात पाहावी

वयोमर्यादा

30

शेवटची तारीख

2025-10-04

MAHATRANSCO Electrician Recruitment 2025 – १५ ॲप्रेंटिस (इलेक्ट्रिशियन) ITI भरती
mahatransco bharati 2025

MAHATRANSCO Electrician Recruitment : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने (MAHATRANSCO) ॲप्रेंटिस (इलेक्ट्रिशियन ITI) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. एकूण १५ पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवले जात आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ ऑक्टोबर २०२५ आहे.

भरतीचे तपशील

वयोमर्यादा

  • किमान वय: १८ वर्षे.
  • कमाल वय: ३० वर्षे.
  • मागासवर्गीयांसाठी ५ वर्षांची सवलत आहे.

शैक्षणिक पात्रता

  • उमेदवार १०वी उत्तीर्ण असावा आणि मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून दोन वर्षांचा ITI (इलेक्ट्रिशियन) कोर्स पूर्ण केलेला असावा.

मानधन / पगार

  • प्रशिक्षण कालावधीत कंपनीच्या नियमांनुसार स्टायपेंड दिले जाईल.

रिक्त पदांचा तपशील

पदाचे नावपदसंख्या
ॲप्रेंटिस – इलेक्ट्रिशियन ITI१५

निवड प्रक्रिया

  • उमेदवारांनी ३० ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता मूळ कागदपत्रे आणि दोन छायाप्रतींसह निवड प्रक्रियेसाठी कार्यालयात उपस्थित राहावे.

महत्त्वाचे लिंक्स

Important LinksAction
PDF जाहिरात👉 येथे क्लिक करा
येथून अर्ज करा👉 येथे क्लिक करा
ॲप्रेंटिसशिप नोंदणी👉 येथे क्लिक करा
🔔 सूचना : अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.


तुमच्या पात्रतेनुसार सरकारी नोकरी शोधा

प्रत्येक सरकारी भरतीची सर्वात आधी माहिती मिळवण्यासाठी, आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा! ग्रुप जॉईन करा

तुमची पात्रता निवडा आणि पात्र नोकऱ्यांची यादी येथे पहा.

Idea Credit: Shubham Gote
Home Join Group