Generating PDF...

Please wait 4s

Sponsored

YDCC Bank Recruitment 2025 – Apply Online for 133 Junior Clerk & Assistant Staff Posts

Recruitment 2026

YDCC Bank Recruitment 2025 – Apply Online for 133 Junior Clerk & Assistant Staff Posts

|
By MAH Nokari

मानधन / पगार

₹15,200

शैक्षणिक पात्रता

10वी - पदवी

शेवटची तारीख

2025-09-30

YDCC Bank Recruitment 2025 – Apply Online for 133 Junior Clerk & Assistant Staff Posts
ydcc-bank-junior-clerk-assistant-staff-recruitment-2025-apply-online

Yavatmal District Centralized Cooperative Bank (YDCC Bank) ने Junior Clerk आणि Assistant Staff (Peon) पदांसाठी 133 जागा भरती जाहीर केली आहेत. अर्ज ऑनलाईन करायचा आहे. अर्जाची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2025 आहे.


भरतीचे तपशील

घटकमाहिती
संस्थाYDCC Bank
पदाचे नावJunior Clerk / Assistant Staff (Peon)
एकूण जागा133
Junior Clerk119
Assistant Staff (Peon)14
अर्ज पद्धतऑनलाईन
अर्जाची सुरुवात18-09-2025
अर्जाची शेवटची तारीख30-09-2025
अधिकृत संकेतस्थळydccbank.org

वयोमर्यादा

  • Junior Clerk: 21–35 वर्षे
  • Assistant Staff (Peon): 18–35 वर्षे
  • वयोमर्यादेत सुट शासन नियमांनुसार लागू.

शैक्षणिक पात्रता

  • Junior Clerk: कोणत्याही शाखेतील पदवी, किमान 45% गुणांसह
  • Assistant Staff (Peon): 10वी उत्तीर्ण

वेतन (Salary)

  • Junior Clerk: ₹15,200 + DA + HRA
  • Assistant Staff (Peon): ₹12,200 + DA + HRA

अर्ज शुल्क (Application Fee)

  • Rs. 900/- + GST 18% (Rs. 162/-) = ₹1,062/- सर्व करांसह

🔗 महत्त्वाचे लिंक्स (Important Links)

Important LinksAction
Apply Online 👉Click Here
Short Notification 👉Click Here
Notification PDF 👉Click Here
Official Website 👉Click Here
🔔सूचना : अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.


तुमच्या पात्रतेनुसार सरकारी नोकरी शोधा

प्रत्येक सरकारी भरतीची सर्वात आधी माहिती मिळवण्यासाठी, आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा! ग्रुप जॉईन करा

तुमची पात्रता निवडा आणि पात्र नोकऱ्यांची यादी येथे पहा.

Idea Credit: Shubham Gote
Home Join Group