
Advanced Centre for Treatment Research and Education in Cancer (ACTREC) तर्फे Engineer पदासाठी भरती जाहीर झाली आहे. उमेदवारांनी थेट वॉक-इन मुलाखतीला हजर राहायचे आहे. मुलाखतीची तारीख आहे 24 सप्टेंबर 2025.
भरतीचे तपशील
घटक | माहिती |
---|---|
संस्था | Advanced Centre for Treatment Research and Education in Cancer (ACTREC) |
पदाचे नाव | Engineer |
एकूण जागा | उल्लेख नाही |
नोकरी ठिकाण | मुंबई, महाराष्ट्र |
अर्ज पद्धत | Walk-in Interview |
अधिकृत संकेतस्थळ | actrec.gov.in |
Walk-in मुलाखत तारीख: 24-09-2025
शैक्षणिक पात्रता
- पूर्णवेळ B.E./B.Tech (Mechanical Engineering) First Class सह, AICTE मान्यताप्राप्त कॉलेज/विद्यापीठातून, किमान 5 वर्षांचा अनुभव.
किंवा - पूर्णवेळ डिप्लोमा (Mechanical Engineering) First Class सह, State Board मान्यताप्राप्त संस्थेतून, किमान 7 वर्षांचा अनुभव.
वयोमर्यादा
- कमाल वय: 35 वर्षे (अनुभवानुसार सवलत लागू शकते)
मानधन (Salary)
- ₹50,000/- ते ₹65,000/- प्रतिमहिना (अनुभवानुसार)
निवड प्रक्रिया
- Walk-in Interview
महत्त्वाचे लिंक्स (Important Links)
Notification | Click here |
Official Website | Click here |