डाटा एन्ट्री ऑपरेटर : पुणे जिल्हा आरोग्य सोसायटी भरती 2025
By MAH Nokari
मानधन / पगार
18,000
शैक्षणिक पात्रता
पदवी
वयोमर्यादा
38
शेवटची तारीख
2025-10-01

राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत जिल्हा आरोग्य सोसायटी, पुणे तर्फे डाटा एन्ट्री ऑपरेटर (DEO) या पदासाठी भरती जाहीर झाली आहे. या पदासाठी उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागवले जात आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑक्टोबर 2025 आहे.
भरतीचे तपशील
| घटक | माहिती |
| संस्था | जिल्हा आरोग्य सोसायटी, पुणे |
| पदाचे नाव | डाटा एन्ट्री ऑपरेटर (DEO) |
| एकूण जागा | 01 |
| अर्ज पद्धत | ऑफलाईन |
| अर्जाची सुरुवात | 17-09-2025 |
| अर्जाची शेवटची तारीख | 01-10-2025 (सायं. 5:00 वाजेपर्यंत) |
| अधिकृत संकेतस्थळ | www.punezp.gov.in |
वयोमर्यादा
- कमाल वय: 38 वर्षे
- राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत उमेदवारांना 5 वर्षांची सूट असेल.
शैक्षणिक पात्रता
- कोणत्याही शाखेतील पदवी (Any Graduate).
- GCC टायपिंग प्रमाणपत्र (इंग्रजी 40 श.प्र.मि. आणि मराठी 30 श.प्र.मि.).
- अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
वेतन / मानधन
- एकत्रित मानधन ₹ 18,000/- प्रति महिना दिले जाईल.
अर्ज शुल्क
- ₹ 500/- चा राष्ट्रीयीकृत बँकेचा धनाकर्ष (Demand Draft) अर्जासोबत सादर करावा.
- धनाकर्ष “District Integrated Health & Family Welfare Society, Pune” या नावाने असावा.
महत्त्वाचे लिंक्स
| Important Links | Action |
| PDF जाहिरात | 👉 येथे क्लिक करा |
| अर्ज नमुना | 👉 येथे क्लिक करा |
अर्ज सादर करण्याचा पत्ता: आवक-जावक कक्ष, जिल्हा आयुष रुग्णालय, जिल्हा रुग्णालय आवार, औंध, पुणे.
🔔
सूचना : अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.
तुमच्या पात्रतेनुसार सरकारी नोकरी शोधा
तुमची पात्रता निवडा आणि पात्र नोकऱ्यांची यादी येथे पहा.