Generating PDF...

Please wait 4s

Sponsored

मुंबई महानगरपालिका (BMC Bharati) भरती 2025 – १ लाख पगाराच्या नोकरी साठी जाहिरात आली अर्ज करा

Recruitment 2026

मुंबई महानगरपालिका (BMC Bharati) भरती 2025 – १ लाख पगाराच्या नोकरी साठी जाहिरात आली अर्ज करा

|
By MAH Nokari

मानधन / पगार

₹ 1,10,000

शैक्षणिक पात्रता

जाहिरात पहा

वयोमर्यादा

38

शेवटची तारीख

2025-10-03

मुंबई महानगरपालिका (BMC Bharati) भरती 2025 – १ लाख पगाराच्या नोकरी साठी जाहिरात आली अर्ज करा
bmc-ltmg-hospital-assistant-professor-recruitment-2025

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) अंतर्गत येणाऱ्या लोकमान्य टिळक महानगरपालिका रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय (सायन हॉस्पिटल), शीव येथे सहाय्यक प्राध्यापक (रेडिओलॉजी) या पदासाठी कंत्राटी भरती जाहीर झाली आहे. या पदासाठी उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागवले जात आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑक्टोबर 2025 आहे.

भरतीचे तपशील

घटकमाहिती
संस्थाबृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)
पदाचे नावसहाय्यक प्राध्यापक (रेडिओलॉजी)
एकूण जागा02
अर्ज पद्धतऑफलाईन
अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख03 ऑक्टोबर 2025 (सायं. 4:00 वाजेपर्यंत)
अधिकृत संकेतस्थळportal.mcgm.gov.in

वयोमर्यादा

  • कमाल वय: 38 वर्षे
  • वयोमर्यादा जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेनुसार गणली जाईल.

शैक्षणिक पात्रता

  • रेडिओलॉजीमध्ये M.D. किंवा DNB पदवी.
  • नॅशनल मेडिकल कमिशन (NMC) नियम 2022 नुसार पात्रता.
  • निवासी (Resident)/रजिस्ट्रार म्हणून 3 वर्षांचा शिकवण्याचा अनुभव.
  • MS-CIT प्रमाणपत्र आणि 10वी (SSC) मराठी विषयासह उत्तीर्ण.

वेतन / मानधन

  • एकत्रित मानधन ₹ 1,10,000/- प्रति महिना दिले जाईल.

अर्ज शुल्क

  • ₹ 790 + 18% GST (एकूण ₹ 932.20)

थेट मुलाखतीचे तपशील

  • मुलाखतीची तारीख: 07 ऑक्टोबर 2025
  • वेळ: सकाळी 11:00 वाजता
  • मुलाखतीचे ठिकाण: अधिष्ठाता यांचे दालन, लोकमान्य टिळक म.न.पा. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, शीव, मुंबई – 400022.

महत्त्वाचे लिंक्स

Important LinksAction
अर्ज सादर करण्याचा पत्ता👉 मध्यवर्ती आवक-जावक विभाग, लो. टिळक म.न.पा. रुग्णालय, शीव, मुंबई – 400022
अधिकृत जाहिरात👉 येथे क्लिक करा (संकेतस्थळावर उपलब्ध)
🔔 सूचना : अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.


तुमच्या पात्रतेनुसार सरकारी नोकरी शोधा

प्रत्येक सरकारी भरतीची सर्वात आधी माहिती मिळवण्यासाठी, आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा! ग्रुप जॉईन करा

तुमची पात्रता निवडा आणि पात्र नोकऱ्यांची यादी येथे पहा.

Idea Credit: Shubham Gote
Home Join Group