Generating PDF...

Please wait 4s

Sponsored

NHM परभणी भरती 2025 – 15 विविध पदांसाठी ऑफलाईन अर्ज करा

Recruitment 2026

NHM परभणी भरती 2025 – 15 विविध पदांसाठी ऑफलाईन अर्ज करा

|
By MAH Nokari

मानधन / पगार

जाहिरात पहा

शैक्षणिक पात्रता

जाहिरात पहा

वयोमर्यादा

जाहिरात पहा

शेवटची तारीख

2025-09-26

NHM परभणी भरती 2025 – 15 विविध पदांसाठी ऑफलाईन अर्ज करा
nhm-parbhani-recruitment-2025-various-posts

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), परभणी अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. एकूण 15 पदांसाठी उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागवले जात आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2025 आहे.

भरतीचे तपशील

घटकमाहिती
संस्थाराष्ट्रीय आरोग्य अभियान, परभणी (NHM Parbhani)
पदाचे नावफिजिओथेरपिस्ट, एक्स-रे टेक्निशियन, ऑप्टोमेट्रिस्ट आणि इतर
एकूण जागा15
अर्ज पद्धतऑफलाईन
अर्जाची सुरुवात13-09-2025
अर्जाची शेवटची तारीख26-09-2025
अधिकृत संकेतस्थळparbhani.gov.in

शैक्षणिक पात्रता

  • ऑडिओलॉजिस्ट: ऑडिओलॉजी मध्ये पदवी.
  • फिजिओथेरपिस्ट: फिजिओथेरपी मध्ये पदवी.
  • सार्वजनिक आरोग्य तज्ञ (PHS): MPH/MHA/MBA (आरोग्य) सह वैद्यकीय पदवीधर.
  • कीटकशास्त्रज्ञ: 5 वर्षांच्या अनुभवासह M.Sc Zoology.
  • एक्स-रे टेक्निशियन: संबंधित विषयात डिप्लोमासह 12वी उत्तीर्ण.
  • ऑप्टोमेट्रिस्ट: ऑप्टोमेट्रीमध्ये बॅचलर पदवी.

वेतन

  • ऑडिओलॉजिस्ट – ऑडिओलॉजी मध्ये पदवी – ₹ 25,000/-
  • फिजिओथेरपिस्ट – फिजिओथेरपी मध्ये पदवी – ₹ 20,000/-
  • सार्वजनिक आरोग्य तज्ञ – MPH/MHA/MBA (आरोग्य) सह वैद्यकीय पदवी – ₹ 35,000/-
  • कीटकशास्त्रज्ञ – M.Sc Zoology + 5 वर्षांचा अनुभव – ₹ 40,000/-
  • एक्स-रे टेक्निशियन – 12वी + संबंधित डिप्लोमा – ₹ 17,000/-
  • ऑप्टोमेट्रिस्ट – ऑप्टोमेट्रीमध्ये पदवी – ₹ 20,000/-

महत्त्वाचे लिंक्स

Important LinksAction
PDF जाहिरात👉 येथे क्लिक करा
अर्ज सादर करण्याचे ठिकाण👉 जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, परभणी
🔔 सूचना : अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.


तुमच्या पात्रतेनुसार सरकारी नोकरी शोधा

प्रत्येक सरकारी भरतीची सर्वात आधी माहिती मिळवण्यासाठी, आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा! ग्रुप जॉईन करा

तुमची पात्रता निवडा आणि पात्र नोकऱ्यांची यादी येथे पहा.

Idea Credit: Shubham Gote
Home Join Group