Generating PDF...

Please wait 4s

Sponsored

१२वी पास साठी खास रेल्वे भरती | RRB NTPC Recruitment 2025/ भरती 2025 – 8875 पदवीधर आणि पदवी-पूर्व पदांसाठी अर्ज करा

Recruitment 2026

१२वी पास साठी खास रेल्वे भरती | RRB NTPC Recruitment 2025/ भरती 2025 – 8875 पदवीधर आणि पदवी-पूर्व पदांसाठी अर्ज करा

|
By MAH Nokari

मानधन / पगार

35,400

शैक्षणिक पात्रता

12वी

वयोमर्यादा

36

शेवटची तारीख

2025-11-27

१२वी पास साठी खास रेल्वे भरती  | RRB NTPC Recruitment 2025/ भरती 2025 – 8875 पदवीधर आणि पदवी-पूर्व पदांसाठी अर्ज करा
rrb ntpc recruitment 2025 graduate undergraduate posts

RRB NTPC Recruitment 2025 रेल्वे भर्ती बोर्डाने (RRB) नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज (NTPC) अंतर्गत स्टेशन मास्टर, क्लर्क आणि इतर पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. एकूण ८,८५० पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवले जात आहेत. पदवीधर पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० नोव्हेंबर २०२५ आणि पदवी-पूर्व (१२वी पास) पदांसाठी २७ नोव्हेंबर २०२५ आहे.

भरतीचे तपशील

घटकमाहिती
संस्थारेल्वे भर्ती बोर्ड (RRB)
पदाचे नावNTPC (स्टेशन मास्टर, क्लर्क आणि इतर)
एकूण जागा८,८५०
अर्ज पद्धतऑनलाईन
अधिकृत संकेतस्थळrrbcdg.gov.in

वयोमर्यादा

  • पदवीधर पदे: १८ ते ३६ वर्षे
  • पदवी-पूर्व पदे (१२वी पास): १८ ते ३३ वर्षे
  • वयोमर्यादेत नियमांनुसार शिथिलता लागू आहे.

शैक्षणिक पात्रता

  • पदवीधर पदे: मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी.
  • पदवी-पूर्व पदे: १२वी पास.

मानधन / पगार

  • वेतनश्रेणी: ₹ १९,९०० – ₹ ३५,४००.

रिक्त पदांचा तपशील

पदाचे नावपदसंख्या
पदवीधर पदे (एकूण: ५,८१७)
स्टेशन मास्टर६१५
गुड्स ट्रेन मॅनेजर३,४२३
ट्रॅफिक असिस्टंट५९
चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर१६१
ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट९२१
सिनियर क्लर्क कम टायपिस्ट६३८
पदवी-पूर्व पदे (एकूण: ३,०५८)
ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट१६३
अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट३९४
ट्रेन क्लर्क७७
कमर्शियल कम तिकीट क्लर्क२,४२४

शुल्क

  • General/OBC/EWS: ₹ ५००/-
  • SC/ST/PwBD/महिला/माजी सैनिक: ₹ २५०/-

महत्वाच्या तारखा

कार्यक्रमतारीख
अधिसूचना प्रसिद्ध होण्याची तारीख२३ सप्टेंबर २०२५
पदवीधर पदांसाठी अर्ज सुरु२१ ऑक्टोबर २०२५
पदवीधर पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख२० नोव्हेंबर २०२५
१२वी पास पदांसाठी अर्ज सुरु२८ ऑक्टोबर २०२५
१२वी पास पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख२७ नोव्हेंबर २०२५
CBT 1 परीक्षेची तारीखलवकरच जाहीर होईल
CBT 2 परीक्षेची तारीखलवकरच जाहीर होईल

निवड प्रक्रिया

  • निवड प्रक्रियेच्या तपशिलासाठी, उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचण्याचा सल्ला दिला जातो.

महत्त्वाचे लिंक्स : RRB NTPC Recruitment 2025

Important LinksAction
PDF जाहिरात👉 येथे क्लिक करा
Vacancy Details Notification PDF👉 येथे क्लिक करा
येथून अर्ज करा👉 येथे क्लिक करा
🔔 सूचना : अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.


तुमच्या पात्रतेनुसार सरकारी नोकरी शोधा

प्रत्येक सरकारी भरतीची सर्वात आधी माहिती मिळवण्यासाठी, आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा! ग्रुप जॉईन करा

तुमची पात्रता निवडा आणि पात्र नोकऱ्यांची यादी येथे पहा.

Idea Credit: Shubham Gote
Home Join Group