Maha Metro Recruitment 2025 : महा-मेट्रो भरती २०२५ – पुणे आणि नागपूरमध्ये विविध पदांसाठी अर्ज करा ; लाखो रुपयांचा पगार
By MAH Nokari
मानधन / पगार
४०,०००
शैक्षणिक पात्रता
B.E./B.Tech
वयोमर्यादा
38
शेवटची तारीख
2025-10-10

Maha Metro Recruitment 2025 : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (महा-मेट्रो) पुणे आणि नागपूर मेट्रोसाठी विविध पदांवर भरती जाहीर केली आहे. या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून स्पीड पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑक्टोबर २०२५ आहे.
भरतीचे तपशील
| घटक | माहिती |
| संस्था | महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा-मेट्रो) |
| पदाचे नाव | मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, सेक्शन इंजिनीअर |
| अर्ज पद्धत | ऑफलाईन (स्पीड पोस्ट) |
| अर्ज समाप्तीची तारीख | १०-१०-२०२५ |
| अधिकृत संकेतस्थळ | mahametro.org |
वयोमर्यादा
- वयोमर्यादेच्या तपशिलासाठी कृपया अधिकृत जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
- मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (सिग्नलिंग): B.E./B.Tech. (इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन) + १९ वर्षांचा अनुभव.
- महाव्यवस्थापक (जमीन मुद्रीकरण): MBA (फायनान्स) + ७ वर्षांचा अनुभव.
- उपमहाव्यवस्थापक: B.E./B.Tech. (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स) + ७ वर्षांचा अनुभव.
- सेक्शन इंजिनीअर: B.E./B.Tech. + ३ वर्षांचा अनुभव.
मानधन / पगार
- मुख्य प्रकल्प व्यवस्थापक: ₹ १,२०,००० – ₹ २,८०,०००
- महाव्यवस्थापक / उपमहाव्यवस्थापक: ₹ ७०,००० – ₹ २,००,०००
- सेक्शन इंजिनीअर: ₹ ४०,००० – ₹ १,२५,०००
रिक्त पदांचा तपशील
| पदाचे नाव | ठिकाण | पदसंख्या |
| मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (सिग्नलिंग) | नागपूर | ०१ |
| महाव्यवस्थापक (जमीन मुद्रीकरण) | नागपूर | ०१ |
| उपमहाव्यवस्थापक (ई अँड एम) | नागपूर | ०१ |
| उपमहाव्यवस्थापक (सुरक्षा आणि प्रशिक्षण) | पुणे | ०१ |
| सेक्शन इंजिनीअर | पुणे/नागपूर | ११ |
अर्ज पाठवण्याचा पत्ता
- नागपूरसाठी: महाव्यवस्थापक (एचआर), महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि., मेट्रो भवन, दीक्षाभूमीजवळ, नागपूर – ४४००१०
- पुण्यासाठी: ए२, ए३ ब्लॉक, सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्टेशन, न्यायमूर्ती रानडे पथ, शिवाजीनगर, पुणे – ४११००१
महत्त्वाचे लिंक्स
| Important Links | Action |
| PDF जाहिरात | 👉 येथे क्लिक करा |
| अधिकृत संकेतस्थळ | 👉 येथे क्लिक करा |
🔔
सूचना : अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.
तुमच्या पात्रतेनुसार सरकारी नोकरी शोधा
तुमची पात्रता निवडा आणि पात्र नोकऱ्यांची यादी येथे पहा.