Generating PDF...

Please wait 4s

Sponsored

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, मुंबई भरती २०२५ – २११ गट-ड पदांसाठी ऑनलाईन अर्ज करा

Recruitment 2026

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, मुंबई भरती २०२५ – २११ गट-ड पदांसाठी ऑनलाईन अर्ज करा

|
By MAH Nokari

मानधन / पगार

१५,०००

शैक्षणिक पात्रता

१० वी

वयोमर्यादा

43

शेवटची तारीख

2025-10-03

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, मुंबई भरती २०२५ – २११ गट-ड पदांसाठी ऑनलाईन अर्ज करा
31

महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभागाअंतर्गत विविध रुग्णालये आणि संस्थांमधीलगट-ड (वर्ग-४) संवर्गातील पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. एकूण२११ पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२५ आहे.

भरतीचे तपशील

घटकमाहिती
संस्थावैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, मुंबई
पदाचे नावगट-ड (वर्ग-४) विविध पदे
एकूण जागा२११
अर्ज पद्धतऑनलाईन
अर्ज सुरूची तारीख03-09-2025
अर्ज समाप्तीची तारीख03-10-2025
अधिकृत संकेतस्थळgmcjjh.edu.in / www.med-edu.in

वयोमर्यादा

  • खुला प्रवर्ग: किमान १८ वर्षे व कमाल ३८ वर्षे.
  • मागासवर्गीय: किमान १८ वर्षे व कमाल ४३ वर्षे.
  • वयोमर्यादेत नियमांनुसार शिथिलता लागू आहे.

शैक्षणिक पात्रता

  • उमेदवार माध्यमिक शालांत परीक्षा (१० वी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

मानधन / पगार

  • वेतनस्तर: एस-१: ₹ १५,००० – ₹ ४७,६०० (अधिक महागाई भत्ता व इतर भत्ते).

रिक्त पदांचा तपशील

कार्यालय/रुग्णालयपदसंख्या
सेंट जॉर्जेस रुग्णालय, मुंबई९९
नागरी स्वास्थ्य केंद्र, वांद्रे, मुंबई०६
परिचर्या शिक्षण संस्था, मुंबई११
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, मुंबई२९
आयुष, संचालनालय, मुंबई०६
म.आ. पोदार रुग्णालय, मुंबई४५
रा.आ. पोदार वैद्यक महाविद्यालय, (आयु), मुंबई१५

शुल्क

  • खुला प्रवर्ग: ₹ १०००/-
  • राखीव प्रवर्ग: ₹ ९००/-
  • माजी सैनिक: शुल्क माफ.

निवड प्रक्रिया

  • उमेदवारांची निवड ऑनलाईन (Computer Based Test) परीक्षेतील गुणांच्या आधारे केली जाईल.
  • परीक्षेमध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयांवर एकूण २०० गुणांचे १०० प्रश्न असतील.
  • या पदांसाठी मुलाखत घेतली जाणार नाही.

महत्त्वाचे लिंक्स

Important LinksLink
PDF जाहिरात 👉येथे चेक करा
येथून अर्ज करा 👉येथे चेक करा
Salary Calculator👉 येथे चेक करा
🔔 सूचना : अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.


तुमच्या पात्रतेनुसार सरकारी नोकरी शोधा

प्रत्येक सरकारी भरतीची सर्वात आधी माहिती मिळवण्यासाठी, आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा! ग्रुप जॉईन करा

तुमची पात्रता निवडा आणि पात्र नोकऱ्यांची यादी येथे पहा.

Idea Credit: Shubham Gote
Home Join Group