Generating PDF...

Please wait 4s

Sponsored

Dharmaday Ayuktalay Bharti | धर्मादाय आयुक्त कार्यालय भरती २०२५ – १७९ पदांसाठी ऑनलाईन अर्ज करा

Recruitment 2026

Dharmaday Ayuktalay Bharti | धर्मादाय आयुक्त कार्यालय भरती २०२५ – १७९ पदांसाठी ऑनलाईन अर्ज करा

|
By MAH Nokari

मानधन / पगार

२५,५००

शैक्षणिक पात्रता

पदवी

वयोमर्यादा

38

शेवटची तारीख

2025-10-03

Dharmaday Ayuktalay Bharti | धर्मादाय आयुक्त कार्यालय भरती २०२५ – १७९ पदांसाठी ऑनलाईन अर्ज करा
dharmaday ayuktalay bharti

Dharmaday Ayuktalay Bharti , भरती २०२५ : धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या कार्यालयाने गट-ब (अराजपत्रित) आणि गट-क संवर्गातील पदांसाठी सरळसेवा भरती जाहीर केली आहे. एकूण १७९ पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवले जात आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३ ऑक्टोबर २०२५ आहे.

भरतीचे तपशील

घटकमाहिती
संस्थाधर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालय
पदाचे नावनिरीक्षक, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक, विधि सहायक
एकूण जागा१७९
अर्ज पद्धतऑनलाईन
अर्ज सुरूची तारीख११-०९-२०२५
अर्ज समाप्तीची तारीख०३-१०-२०२५

वयोमर्यादा (०३ ऑक्टोबर २०२५ रोजी)

  • किमान वय: १८ वर्षे.
  • कमाल वय (खुला प्रवर्ग): ३८ वर्षे.
  • कमाल वय (मागासवर्गीय): ४३ वर्षे.
  • वयोमर्यादेत नियमांनुसार शिथिलता लागू आहे.

शैक्षणिक पात्रता

  • विधि सहायक: कायद्यातील पदवी + ३ वर्षांचा अनुभव.
  • लघुलेखक (उच्च श्रेणी): १०वी पास + १२० श.प्र.मि. लघुलेखन आणि टायपिंग.
  • लघुलेखक (कनिष्ठ श्रेणी): १०वी पास + १०० श.प्र.मि. लघुलेखन आणि टायपिंग.
  • निरीक्षक: कोणत्याही शाखेतील पदवी.
  • वरिष्ठ लिपिक: कोणत्याही शाखेतील पदवी + टायपिंग.

मानधन / पगार

  • विधि सहायक / लघुलेखक (कनिष्ठ श्रेणी): एस-१५: ₹ ४१,८०० – ₹ १,३२,३००.
  • लघुलेखक (उच्च श्रेणी): एस-१६: ₹ ४४,९०० – ₹ १,४२,४००.
  • निरीक्षक: एस-१३: ₹ ३५,४०० – ₹ १,१२,४००.
  • वरिष्ठ लिपिक: एस-८: ₹ २५,५०० – ₹ ८१,१००.

रिक्त पदांचा तपशील

पदाचे नावपदसंख्या
निरीक्षक१२१
वरिष्ठ लिपिक३१
लघुलेखक (कनिष्ठ श्रेणी)२२
विधि सहायक०३
लघुलेखक (उच्च श्रेणी)०२

शुल्क

  • खुला प्रवर्ग: ₹ १,०००/-.
  • मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्ग: ₹ ९००/-.
  • माजी सैनिक व दिव्यांग माजी सैनिक: शुल्क माफ.

निवड प्रक्रिया

  • उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षेतील गुणांच्या आधारे केली जाईल.
  • गुणवत्ता यादीत येण्यासाठी उमेदवारांना एकूण गुणांच्या किमान ४५% गुण मिळवणे आवश्यक आहे.

महत्त्वाचे लिंक्स

Important LinksAction
PDF जाहिरात👉 येथे क्लिक करा
येथून अर्ज करा👉 येथे क्लिक करा
🔔 सूचना : अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.


तुमच्या पात्रतेनुसार सरकारी नोकरी शोधा

प्रत्येक सरकारी भरतीची सर्वात आधी माहिती मिळवण्यासाठी, आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा! ग्रुप जॉईन करा

तुमची पात्रता निवडा आणि पात्र नोकऱ्यांची यादी येथे पहा.

Idea Credit: Shubham Gote
Home Join Group