Generating PDF...

Please wait 4s

Sponsored

MPSC Bharti 2025 : MPSC ची मोठी घोषणा! कोणत्याही शाखेतील पदवीधरांसाठी कर सहाय्यक, लिपिक पदांवर भरती

Recruitment 2026

MPSC Bharti 2025 : MPSC ची मोठी घोषणा! कोणत्याही शाखेतील पदवीधरांसाठी कर सहाय्यक, लिपिक पदांवर भरती

|
By MAH Nokari

मानधन / पगार

19,900 - 1,12,400

शैक्षणिक पात्रता

पदवी

वयोमर्यादा

43

शेवटची तारीख

2025-10-27

MPSC Bharti 2025 : MPSC ची मोठी घोषणा! कोणत्याही शाखेतील पदवीधरांसाठी कर सहाय्यक, लिपिक पदांवर भरती
mpsc 2025

MPSC Bharti 2025 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ साठी अधिसूचना जाहीर केली आहे. लिपिक-टंकलेखक, कर सहाय्यक आणि इतर पदांसाठी एकूण ९३८ जागा भरल्या जाणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ ऑक्टोबर २०२५ आहे.

भरतीचे तपशील

घटकमाहिती
संस्थामहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)
परीक्षेचे नावमहाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२५
एकूण जागा९३८
अर्ज पद्धतऑनलाईन
अर्ज सुरूची तारीख०७-१०-२०२५ (दुपारी २:०० पासून)
अर्ज समाप्तीची तारीख२७-१०-२०२५ (रात्री ११:५९ पर्यंत)
अधिकृत संकेतस्थळmpsc.gov.in

महत्वाच्या तारखा (Important Dates)

कार्यक्रमतारीख
अधिसूचना प्रसिद्ध०६-१०-२०२५
अर्ज सुरू०७-१०-२०२५
अर्ज समाप्त२७-१०-२०२५
पूर्व परीक्षेची तारीख०४-०१-२०२६

वयोमर्यादा (०१-०२-२०२६ रोजी)

शैक्षणिक पात्रता

  • लिपिक-टंकलेखक / कर सहाय्यक / तांत्रिक सहाय्यक: मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.
  • उद्योग निरीक्षक: अभियांत्रिकी डिप्लोमा.

मानधन / पगार

  • उद्योग निरीक्षक: ₹ ३५,४०० – ₹ १,१२,४००
  • तांत्रिक सहाय्यक: ₹ २९,२०० – ₹ ९२,३००
  • कर सहाय्यक: ₹ २५,५०० – ₹ ८१,१००
  • लिपिक-टंकलेखक: ₹ १९,९०० – ₹ ६३,२००
  • पगार कॅल्क्युलेटर | वार्षिक पगार कसा राहिल येथे पहा (Salary Calculator) 👉 येथे चेक करा

रिक्त पदांचा तपशील

पदाचे नावपदसंख्या
लिपिक-टंकलेखक८५२
कर सहाय्यक७३
उद्योग निरीक्षक०९
तांत्रिक सहाय्यक०४

शुल्क (पूर्व परीक्षा)

  • खुला प्रवर्ग: ₹ ३९४/-
  • मागासवर्गीय / EWS / अनाथ: ₹ २९४/-
  • माजी सैनिक: ₹ ४४/-

महत्त्वाचे लिंक्स

Important LinksAction
PDF जाहिरात👉 येथे क्लिक करा
येथून अर्ज करा👉 येथे क्लिक करा
Salary Calculator👉 येथे चेक करा
🔔 सूचना : अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.


तुमच्या पात्रतेनुसार सरकारी नोकरी शोधा

प्रत्येक सरकारी भरतीची सर्वात आधी माहिती मिळवण्यासाठी, आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा! ग्रुप जॉईन करा

तुमची पात्रता निवडा आणि पात्र नोकऱ्यांची यादी येथे पहा.

Idea Credit: Shubham Gote
Home Join Group