ISRO Bharati 2025 : SDSC SHAR भरती २०२५ – १४१ टेक्निशियन, ड्राफ्ट्समन आणि इतर पदांसाठी ऑनलाईन अर्ज करा
By MAH Nokari
मानधन / पगार
१९,९००
शैक्षणिक पात्रता
१०वी, ITI, डिप्लोमा
वयोमर्यादा
35
शेवटची तारीख
2025-11-14

ISRO Bharati 2025 : सतीश धवन अंतराळ केंद्र (ISRO SDSC SHAR) ने टेक्निशियन, ड्राफ्ट्समन, सायंटिस्ट/इंजिनिअर आणि इतर पदांसाठी भरती जाहीर केली आहे. एकूण १४१ पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवले जात आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ नोव्हेंबर २०२५ आहे.
भरतीचे तपशील
| घटक | माहिती |
| संस्था | सतीश धवन अंतराळ केंद्र (ISRO SDSC SHAR) |
| पदाचे नाव | टेक्निशियन, ड्राफ्ट्समन आणि इतर |
| एकूण जागा | १४१ |
| अर्ज पद्धत | ऑनलाईन |
| अर्ज सुरूची तारीख | १६-१०-२०२५ |
| अर्ज समाप्तीची तारीख | १४-११-२०२५ |
| अधिकृत संकेतस्थळ | isro.gov.in |
वयोमर्यादा (१४-११-२०२५ रोजी)
- फायरमन ‘A’: १८ – २५ वर्षे
- सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’: १८ – ३० वर्षे
- इतर सर्व पदे: १८ – ३५ वर्षे
- वयोमर्यादेत नियमांनुसार शिथिलता लागू आहे.
शैक्षणिक पात्रता
- पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. यामध्ये १०वी, ITI, डिप्लोमा, B.Sc, B.E/B.Tech, M.E/M.Tech, पदवी आणि पदव्युत्तर पदवी यांचा समावेश आहे.
मानधन / पगार
- वेतनश्रेणी पदानुसार ₹ १९,९००/- ते ₹ १,७७,५००/- पर्यंत आहे.
रिक्त पदांचा तपशील
| पदाचे नाव | पदसंख्या |
| टेक्निशियन ‘B’ | ७० |
| टेक्निकल असिस्टंट | २८ |
| सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ | २३ |
| फायरमन ‘A’ | ०६ |
| हलके वाहन चालक ‘A’ | ०३ |
| सायंटिफिक असिस्टंट | ०३ |
| कुक | ०३ |
| ड्राफ्ट्समन ‘B’ | ०२ |
| लायब्ररी असिस्टंट ‘A’ | ०१ |
| रेडिओग्राफर-A | ०१ |
| नर्स-B | ०१ |
शुल्क
- शुल्काची रचना पदांनुसार वेगळी आहे. सर्वसाधारण उमेदवारांसाठी ₹५०० ते ₹७५० असून राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सवलत आहे.
निवड प्रक्रिया
- निवड प्रक्रियेत प्रामुख्याने लेखी परीक्षा असेल.
- पदानुसार कौशल्य चाचणी (Skill Test), शारीरिक चाचणी (PET) आणि मुलाखत यांचा समावेश असेल.
महत्त्वाचे लिंक्स
| Important Links | Action |
| PDF जाहिरात | 👉 येथे क्लिक करा |
| येथून अर्ज करा | 👉 येथे क्लिक करा |
🔔
सूचना : अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.
तुमच्या पात्रतेनुसार सरकारी नोकरी शोधा
तुमची पात्रता निवडा आणि पात्र नोकऱ्यांची यादी येथे पहा.