
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS), नागपूर अंतर्गत ‘प्रकल्प तांत्रिक सहाय्यक III’ (Project Technical Support III) या पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. ही भरती पूर्णपणे तात्पुरत्या स्वरूपाची असून इच्छुक उमेदवारांनी 14 फेब्रुवारी 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्जाची प्रक्रिया याबद्दलची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.
भरतीचे तपशील
| संस्था | अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS), नागपूर |
|---|---|
| पदाचे नाव | प्रकल्प तांत्रिक सहाय्यक III (Project Technical Support III) |
| एकूण जागा | 01 |
| अर्ज पद्धत | ऑनलाईन (Google Form) |
| अर्ज सुरू तारीख | 22-01-2026 |
| अर्ज समाप्ती तारीख | 14-02-2026 |
| अधिकृत संकेतस्थळ | https://aiimsnagpur.edu.in |
वयोमर्यादा
मुलाखतीच्या दिनांकापर्यंत उमेदवाराचे वय 35 वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी खालीलपैकी कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे:
- एम. फार्मा / एमपीटी / एम.एस्सी नर्सिंग / एम.एस्सी (लाइफ सायन्स) किंवा समकक्ष पदवी.
- किंवा लाईफ सायन्समध्ये पदवी (BAMS / BHMS / BSc Nursing / BPT किंवा समकक्ष) आणि मान्यताप्राप्त संस्थेतील 3 वर्षांचा कामाचा अनुभव.
- प्राधान्य (Desirable): क्लिनिकल रिसर्चमधील पदवी/डिप्लोमा किंवा 2 वर्षांचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.
मानधन / पगार
निवड झालेल्या उमेदवारास दरमहा 28,000/- रुपये + नियमानुसार घरभाडे भत्ता (HRA) प्रदान केला जाईल.
रिक्त पदांचा तपशील
| पदाचे नाव | एकूण पदे |
|---|---|
| प्रकल्प तांत्रिक सहाय्यक III (Project Technical Support III) | 01 |
शुल्क
या भरतीसाठी कोणतीही अर्जाची फी नमूद केलेली नाही. अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी.
निवड प्रक्रिया
- उमेदवारांची निवड वैयक्तिक मुलाखतीद्वारे (Personal Interview) केली जाईल.
- अर्जांची छाननी करून पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी ईमेलद्वारे कळवण्यात येईल.
- जर अर्जदारांची संख्या जास्त असेल, तर लेखी परीक्षा (MCQ आधारित) घेतली जाऊ शकते.
महत्त्वाचे लिंक्स (Important Links)
| ऑनलाईन अर्ज करा (Google Form) | येथे क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
| व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
| टेलिग्राम चॅनेल जॉईन करा | येथे क्लिक करा |
सूचना : अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.



////push//