
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) नवी दिल्ली द्वारे गट अ (बिगर-अध्यापन) पदांच्या एकूण १९ रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत भरती अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. वैद्यकीय, संशोधन आणि तांत्रिक क्षेत्रातील पात्र उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. इच्छुक उमेदवार २० फेब्रुवारी २०२६ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
भरतीचे तपशील
| तपशील | माहिती |
|---|---|
| संस्था | अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) |
| पदाचे नाव | गट अ (बिगर-अध्यापन) – REGA-2.0 |
| एकूण जागा | १९ |
| अर्ज पद्धत | ऑनलाईन |
| अर्ज सुरू तारीख | २२ जानेवारी २०२६ |
| अर्ज समाप्ती तारीख | २० फेब्रुवारी २०२६ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत) |
| अधिकृत संकेतस्थळ | www.aiimsexams.ac.in |
वयोमर्यादा
- GDMO आणि Educational Media Generalist: कमाल ३० वर्षांपर्यंत.
- Research Officer आणि Veterinary Assistant Surgeon: कमाल ३५ वर्षांपर्यंत.
- वयोमर्यादेत सूट: SC/ST प्रवर्गासाठी ५ वर्षे, OBC साठी ३ वर्षे आणि PwBD उमेदवारांसाठी १० ते १५ वर्षांपर्यंत सवलत दिली जाईल.
शैक्षणिक पात्रता
- General Duty Medical Officer: MBBS पदवी + अनिवार्य रोटेटिंग इंटर्नशिप पूर्ण.
- Educational Media Generalist: मानशास्त्र/शिक्षण/संवाद मधील पदव्युत्तर पदवी + ६ वर्षांचा मीडिया निर्मिती अनुभव.
- Research Officer: MBBS / B.V.Sc / B.Pharm / Pharm.D / M.Sc / B.Tech (बायोमेडिकल/बायोटेक) + ३ वर्षांचा अनुभव.
- Veterinary Assistant Surgeon: मान्यताप्राप्त पशुवैद्यकीय पदवी (Veterinary Degree) + कौन्सिलकडे नोंदणी.
मानधन / पगार
निवड झालेल्या उमेदवारांना ७ व्या वेतन आयोगानुसार खालीलप्रमाणे पगार मिळेल:
- पे लेव्हल १०: ₹५६,१०० ते ₹१,७७,५००/-
- पे लेव्हल ११: ₹६७,७०० ते ₹२,०८,७००/-
- यासोबतच केंद्र सरकारचे इतर भत्ते (DA, HRA, TA) लागू असतील.
रिक्त पदांचा तपशील
| पदाचे नाव | एकूण जागा |
|---|---|
| General Duty Medical Officer (GDMO) | १२ |
| Educational Media Generalist | ०१ |
| Research Officer | ०४ |
| Veterinary Assistant Surgeon | ०२ |
शुल्क
- सामान्य / OBC उमेदवार: ₹३०००/-
- SC / ST / EWS उमेदवार: ₹२४००/-
- PwBD उमेदवार: शुल्क नाही.
- शुल्क भरण्याची पद्धत: डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड / नेट बँकिंग.
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाईल:
- टप्पा १ (CBT): २०० गुणांची ऑनलाईन संगणक आधारित चाचणी.
- टप्पा २ (Screening): कागदपत्र पडताळणी.
- टप्पा ३ (DWT): ५० गुणांची वर्णनात्मक लेखी परीक्षा.
महत्त्वाचे लिंक्स (Important Links)
| ऑनलाईन अर्ज करा | येथे क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
| टेलिग्राम चॅनेल जॉईन करा | येथे क्लिक करा |
सूचना : अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.



////push//