Generating PDF...

Please wait 4s

Sponsored

महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती 2026 | 1440 वैद्यकीय अधिकारी पदांसाठी मोठी संधी, पगार ₹1,77,500 पर्यंत!

Recruitment 2026

महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती 2026 | 1440 वैद्यकीय अधिकारी पदांसाठी मोठी संधी, पगार ₹1,77,500 पर्यंत!

|
By MAH Nokari

मानधन / पगार

५६,१०० - १,७७,५००

शैक्षणिक पात्रता

MBBS / पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा

वयोमर्यादा

१८-३८ वर्षे (सवलत लागू)

शेवटची तारीख

20/03/2026

महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती 2026 | 1440 वैद्यकीय अधिकारी पदांसाठी मोठी संधी, पगार ₹1,77,500 पर्यंत!

महाराष्ट्र शासन, सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत ‘वैद्यकीय अधिकारी, गट-अ’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूण 1440 जागांसाठी ही मेगा भरती होत असून, पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वैद्यकीय क्षेत्रात सरकारी नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

भरतीचे तपशील

संस्था सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र (PHD Maharashtra)
पदाचे नाव वैद्यकीय अधिकारी, गट-अ (S-20)
एकूण जागा 1440
अर्ज पद्धत ऑनलाईन
अर्ज सुरू तारीख 27 फेब्रुवारी 2026
अर्ज समाप्ती तारीख 20 मार्च 2026
अधिकृत संकेतस्थळ phd.maharashtra.gov.in

वयोमर्यादा

  • किमान वय: 18 वर्षे
  • खुला प्रवर्ग: 38 वर्षांपर्यंत
  • राखीव प्रवर्ग (SC/ST/OBC/EWS): 43 वर्षांपर्यंत
  • खेळाडू/दिव्यांग/अनाथ: नियमानुसार शिथिलता (43-45 वर्षांपर्यंत)

शैक्षणिक पात्रता

  • वैद्यकीय अधिकारी (MBBS): मान्यताप्राप्त विद्यापीठाची MBBS पदवी आणि MMC/NMC कडे नोंदणी अनिवार्य.
  • तज्ञ (Specialist): संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी (MD/MS) किंवा पदविका (Diploma/DNB/FCPS).
  • उमेदवाराची इंटर्नशिप 20 मार्च 2026 पर्यंत पूर्ण झालेली असावी.

मानधन / पगार

निवड झालेल्या उमेदवारांना 7 व्या वेतन आयोगानुसार S-20 वेतन श्रेणी: ₹56,100 ते ₹1,77,500 अधिक नियमानुसार इतर भत्ते मिळतील.

रिक्त पदांचा तपशील

अ.क्र. पदाचे नाव जागा
1 वैद्यकीय अधिकारी (MBBS) 766
2 स्त्रीरोग तज्ञ 167
3 बालरोग तज्ञ 122
4 भूलतज्ज्ञ (Anesthesiologist) 340
5 शल्यचिकित्सक (Surgeon) 33
6 रक्तसंक्रमण अधिकारी 12
एकूण 1440

शुल्क

  • खुला प्रवर्ग: ₹1000/-
  • राखीव प्रवर्ग/EWS/दिव्यांग: ₹700/-
  • शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे लागेल.

निवड प्रक्रिया

या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड खालील गुणांच्या आधारे तयार केलेल्या गुणवत्ता यादी (Merit List) नुसार केली जाईल:

  • MBBS गुणांची टक्केवारी: 50 गुण
  • पदव्युत्तर पदवी/पदविका: 20 गुण
  • अनुभव (शासकीय सेवा): कमाल 30 गुण

महत्त्वाचे लिंक्स (Important Links)

अधिकृत अधिसूचना PDF येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ येथे भेट द्या

The Public Health Department Maharashtra has announced a recruitment notification for 1440 Medical Officer, Group-A (S-20) posts. Eligible candidates with an MBBS or Specialist degree can apply online. The recruitment is based on merit, considering academic marks and relevant experience.

Recruitment Details

Organization Public Health Department Maharashtra
Post Name Medical Officer, Group-A (S-20)
Total Posts 1440
App Mode Online
Start Date 27-02-2026
Last Date 20-03-2026
Official Website phd.maharashtra.gov.in

Age Limit

  • Minimum: 18 Years
  • Maximum (General/OBC): 38 Years
  • Maximum (Reserved/EWS): 43 Years
  • Other relaxations as per government rules.

Educational Qualification

  • For MBBS MO: MBBS Degree from NMC recognized university + Valid MMC/NMC registration.
  • For Specialist MO: PG Degree/Diploma (MD/MS/DNB/Diploma/FCPS) in the relevant subject.
  • Internship must be completed by the last date of application.

Salary / Pay Scale

7th Pay Commission Pay Level S-20: Rs. 56,100 to Rs. 1,77,500 per month plus applicable allowances.

Vacancy Details

Sr. No. Category/Post Vacancies
1 MBBS (Medical Officer) 766
2 Specialist – Gynecologist 167
3 Specialist – Pediatrician 122
4 Specialist – Anesthesiologist 340
5 Specialist – Surgeon 33
6 Specialist – Blood Transfusion Officer 12

Application Fee

  • General: Rs. 1000/-
  • Reserved/EWS/PwD/Orphan: Rs. 700/-

Selection Process

Selection will be based on a Merit List prepared using a scoring system (100 Marks):

  • MBBS marks weightage: Max 50 Marks
  • Postgraduate Qualification: 20 Marks
  • Experience (Contract/Bonded service): Max 30 Marks

Important Links

Official Notification PDF Download Here
Apply Online Link Click Here
Official Website Visit Site
सूचना: अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात सविस्तर वाचणे आवश्यक आहे. अपूर्ण किंवा चुकीच्या अर्जांची निवड केली जाणार नाही याची नोंद घ्यावी.



तुमच्या पात्रतेनुसार सरकारी नोकरी शोधा

प्रत्येक सरकारी भरतीची सर्वात आधी माहिती मिळवण्यासाठी, आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा! ग्रुप जॉईन करा

तुमची पात्रता निवडा आणि पात्र नोकऱ्यांची यादी येथे पहा.

Idea Credit: Shubham Gote
Home Join Group