Generating PDF...

Please wait 4s

Sponsored

BEML जूनिअर एक्झिक्युटिव्ह भरती 2025 – 96 पदांसाठी वॉक-इन

Recruitment 2026

BEML जूनिअर एक्झिक्युटिव्ह भरती 2025 – 96 पदांसाठी वॉक-इन

|
By MAH Nokari

मानधन / पगार

₹43,000

शैक्षणिक पात्रता

B.Tech / B.E

वयोमर्यादा

42

शेवटची तारीख

2025-08-11

BEML जूनिअर एक्झिक्युटिव्ह भरती 2025 – 96 पदांसाठी वॉक-इन
beml

भरतीची माहिती (BEML Recruitment 2025)

तपशीलमाहिती
पदाचे नावजूनिअर एक्झिक्युटिव्ह
जाहिरात क्रमांकKP/S/16/2025
एकूण पदसंख्या96
पोस्ट तारीख31-07-2025
इंटरव्ह्यूची तारीख11-08-2025 ते 12-08-2025
कमाल वयोमर्यादा29 वर्षे
शैक्षणिक पात्रताB.Tech/B.E (संबंधित अभियांत्रिकी शाखा)
अर्ज फीउल्लेख नाही

वेतन संरचना (Consolidated Pay)

वर्षवेतन (रु.)
1 रा वर्ष₹35,000
2 रा वर्ष₹37,500
3 रा वर्ष₹40,000
4 था वर्ष₹43,000

रिक्त पदांचा तपशील (Vacancy Details)

● पलक्कड, केरळ उत्पादन युनिट

  • जूनिअर एक्झिक्युटिव्ह – मेकॅनिकल: 38
  • जूनिअर एक्झिक्युटिव्ह – इलेक्ट्रिकल: 06
  • जूनिअर एक्झिक्युटिव्ह – मेटलर्जी: 03
  • जूनिअर एक्झिक्युटिव्ह – आयटी: 01

● कोलार गोल्ड फील्ड्स, कर्नाटक

  • जूनिअर एक्झिक्युटिव्ह – मेकॅनिकल: 23
  • जूनिअर एक्झिक्युटिव्ह – मेटलर्जी: 02

● मैसूर, कर्नाटक

  • जूनिअर एक्झिक्युटिव्ह – मेकॅनिकल: 13
  • जूनिअर एक्झिक्युटिव्ह – इलेक्ट्रिकल: 02

● BEML मार्केटिंग ऑफिसेस (बंगळुरू, दिल्ली, पुणे, हैदराबाद)

  • जूनिअर एक्झिक्युटिव्ह – मेकॅनिकल: 05
  • जूनिअर एक्झिक्युटिव्ह – इलेक्ट्रिकल: 03

महत्त्वाचे दुवे

लिंकदुव्याचा तपशील
अधिकृत अधिसूचनायेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा

महत्त्वाची सूचना:
इच्छुक उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा. ऑनला


तुमच्या पात्रतेनुसार सरकारी नोकरी शोधा

प्रत्येक सरकारी भरतीची सर्वात आधी माहिती मिळवण्यासाठी, आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा! ग्रुप जॉईन करा

तुमची पात्रता निवडा आणि पात्र नोकऱ्यांची यादी येथे पहा.

Idea Credit: Shubham Gote
Home Join Group