Generating PDF...

Please wait 4s

Sponsored

BMC Recruitment 2025 – Apply Offline for Artist & Accountant cum Data Entry Operator

Recruitment 2026

BMC Recruitment 2025 – Apply Offline for Artist & Accountant cum Data Entry Operator

|
By MAH Nokari

मानधन / पगार

₹18,000/- 40,000-/

शैक्षणिक पात्रता

B.Com

वयोमर्यादा

43

शेवटची तारीख

2025-09-22

BMC Recruitment 2025 – Apply Offline for Artist & Accountant cum Data Entry Operator
bmc data entry bharati

Brihanmumbai Municipal Corporation (BMC) ने जाहिरात प्रसिद्ध केली असून कुटुंब कल्याण व माता बाल संगोपन विभागात कलाकार (Artist) – 02 जागाAccountant cum Data Entry Operator – 24 जागा ही पदे करार तत्त्वावर भरण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन Google Form लिंक द्वारे 15-09-2025 ते 22-09-2025 पर्यंत सादर करायचा आहे.


BMC Recruitment 2025 Important Dates

  • अर्ज सुरु होण्याची तारीख: 15-09-2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22-09-2025

BMC Recruitment 2025 Age Limit

  • किमान वय: 18 वर्षे
  • जास्तीत जास्त वय: 43 वर्षे

BMC Recruitment 2025 Vacancy Details

पदे व पात्रता (Vacancy & Qualification)

  1. Artist (कलाकार) – 02 पदे
    • BFA (Commercial Art) पदवी
    • Photoshop, CorelDraw, DTP कोर्स + 3-5 वर्षे अनुभव
    • पगार: ₹40,000/-
  2. Accountant cum Data Entry Operator – 24 पदे
    • B.Com पदवी
    • MS-CIT / Equivalent + टंकलेखन (मराठी/इंग्रजी)
    • पगार: ₹18,000/-

Application Fee

  • अर्ज शुल्क: ₹500/- बॉंड पेपरवर करारनामा आवश्यक

🔗 महत्त्वाचे लिंक्स (Important Links)

Important Links
PDF जाहिरात 👉Click Here
येथून अर्ज करा 👉Click Here
🔔सूचना : अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.


तुमच्या पात्रतेनुसार सरकारी नोकरी शोधा

प्रत्येक सरकारी भरतीची सर्वात आधी माहिती मिळवण्यासाठी, आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा! ग्रुप जॉईन करा

तुमची पात्रता निवडा आणि पात्र नोकऱ्यांची यादी येथे पहा.

Idea Credit: Shubham Gote
Home Join Group