
जिल्हा व सत्र न्यायालय, छत्रपती संभाजीनगर (Aurangabad) तर्फे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी भरती जाहीर झाली आहे.
या भरतीद्वारे लघुलेखक, लिपीक व शिपाई पदांसाठी अर्ज मागवले जात आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 23 सप्टेंबर 2025.
भरतीचे तपशील
घटक | माहिती |
---|---|
संस्था | जिल्हा व सत्र न्यायालय, छत्रपती संभाजीनगर |
विभाग | न्यायालयीन विभाग |
पदाचे नाव | उच्च श्रेणी लघुलेखक, वरिष्ठ लिपीक, कनिष्ठ लिपीक, शिपाई |
एकूण जागा | 04 |
नोकरी ठिकाण | छत्रपती संभाजीनगर (Aurangabad) |
अर्ज पद्धत | ऑफलाईन / पोस्टाद्वारे (स्कॅन ई-मेलवरही पाठवू शकता) |
अर्ज पत्ता | प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, अदालत रोड, छत्रपती संभाजीनगर – 431005 |
ई-मेल आयडी | [email protected] |
अधिकृत संकेतस्थळ | districts.ecourts.gov.in |
महत्वाच्या तारखा
- जाहिरात दिनांक: 20-09-2025
- अर्जाची शेवटची तारीख: 23-09-2025 संध्याकाळी 05:00 वाजेपर्यंत
शैक्षणिक पात्रता
उच्च श्रेणी लघुलेखक (Higher Grade Steno)
- 01/01/2018 नंतर लघुलेखक उच्च श्रेणी किंवा त्यापेक्षा वरच्या संवर्गातून न्यायालयीन सेवेतून सेवानिवृत्त
वरिष्ठ लिपीक (Senior Clerk)
- 01/01/2018 नंतर वरिष्ठ लिपीक किंवा वरच्या संवर्गातून न्यायालयीन सेवेतून सेवानिवृत्त
कनिष्ठ लिपीक (Junior Clerk)
- 01/01/2018 नंतर कनिष्ठ लिपीक किंवा लघुलेखक संवर्गातून सेवानिवृत्त
शिपाई / Peon
- 01/01/2018 नंतर शिपाई / बेलीफ पदावरून न्यायालयीन सेवेतून सेवानिवृत्त
वयोमर्यादा
- सेवानिवृत्त कर्मचारी पात्र, वेगळे वयोमर्यादा बंधन नाही.
मानधन (Salary)
- नियमानुसार (जाहिरातीत तपशील दिला आहे).
निवड प्रक्रिया
- अर्जांची छाननी → पात्र उमेदवारांची यादी → अंतिम निवड.