
Ex-Servicemen Contributory Health Scheme Mumbai (ECHS Mumbai) तर्फे विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. एकूण 07 जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 03 ऑक्टोबर 2025.
भरतीचे तपशील
घटक | माहिती |
---|---|
संस्था | Ex-Servicemen Contributory Health Scheme Mumbai (ECHS Mumbai) |
पदाचे नाव | Peon, Safaiwala आणि इतर पदे |
एकूण जागा | 07 |
नोकरी ठिकाण | मुंबई, महाराष्ट्र |
अर्ज पद्धत | Offline |
अधिकृत संकेतस्थळ | echs.gov.in |
अर्जाची शेवटची तारीख: 03-10-2025
शैक्षणिक पात्रता
- Medical Officer: MBBS (इंटर्नशिप नंतर किमान 5 वर्षे अनुभव), Medicine/ Surgery मधील अतिरिक्त पात्रता प्राधान्य.
- Lab Assistant: DMLT / Class I Laboratory Tech Course (Armed Force) + 5 वर्षांचा अनुभव.
- Peon: 8वी उत्तीर्ण किंवा Armed Forces GD Trade + 5 वर्षे सेवा.
- Female Attendant: साक्षर + 5 वर्षांचा अनुभव (Civil/ Army Health institutions).
- Safaiwala: साक्षर + 5 वर्षे सेवा.
- Chowkidar: 8वी उत्तीर्ण किंवा Armed Forces GD Trade.
वयोमर्यादा
- अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी.
मानधन (Salary)
- Medical Officer: ₹75,000/-
- Lab Assistant: ₹28,100/-
- Peon: ₹16,800/-
- Female Attendant: ₹16,800/-
- Safaiwala: ₹16,800/-
- Chowkidar: ₹16,800/-
निवड प्रक्रिया
- मुलाखत (Interview)
🔗 महत्त्वाच्या लिंक्स (Important Links)
Notification | Click here |
Official Website | Click here |