GMC Miraj Bharti 2025 | 263 जागांसाठी भरती जाहिर [मुदतवाढ]
By MAH Nokari
मानधन / पगार
-
शैक्षणिक पात्रता
10वी
वयोमर्यादा
38
शेवटची तारीख
2025-10-07
![GMC Miraj Bharti 2025 | 263 जागांसाठी भरती जाहिर [मुदतवाढ] 2 gmc miraj bharti 2025](https://mahnokari.com/wp-content/uploads/2025/09/gmc-miraj-bharti-2025-1024x576.webp)
Government Medical College (GMC) Miraj तर्फे गट-ड अंतर्गत विविध पदांच्या 263 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीसाठी 10वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आता 07 ऑक्टोबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
भरतीचे तपशील
| घटक | माहिती |
|---|---|
| संस्था | Government Medical College, Miraj (GMC Miraj) |
| पदाचे नाव | गट-ड अंतर्गत विविध पदे |
| एकूण जागा | 263 |
| नोकरी ठिकाण | मिरज, सांगली (महाराष्ट्र) |
| अर्ज पद्धत | Online |
| अधिकृत संकेतस्थळ | gmcmiraj.edu.in |
| अर्जाची शेवटची तारीख | 07-10-2025 (मुदतवाढ) |
शैक्षणिक पात्रता
- 10वी उत्तीर्ण (अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पहावी).
वयोमर्यादा
- 31 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 38 वर्षे
- मागासवर्गीय/खेळाडू/अनाथ/आ.दु.घ. उमेदवारांना 05 वर्षे सूट.
अर्ज फी
- खुला प्रवर्ग: ₹1000/-
- राखीव प्रवर्ग: ₹900/-
वेतनमान
- शासकीय नियमानुसार.
महत्त्वाचे लिंक्स
| Important Links | |
| Notification | Click Here |
| Official Website | Click Here |
🔔
सूचना : अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.
तुमच्या पात्रतेनुसार सरकारी नोकरी शोधा
तुमची पात्रता निवडा आणि पात्र नोकऱ्यांची यादी येथे पहा.