इंडियन बँकने विशेष अधिकारी (Specialist Officer) पदांसाठी 171 जागांसाठी भरती जाहीर केली आहे. अर्ज ऑनलाईन करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2025 आहे.
इंडियन बँकने विशेष अधिकारी (Specialist Officer) पदांसाठी 171 जागांसाठी भरती जाहीर केली आहे. अर्ज ऑनलाईन करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2025 आहे.
भरतीचे तपशील
घटक
माहिती
संस्था
इंडियन बँक (Indian Bank)
पदाचे नाव
स्पेशालिस्ट ऑफिसर (SO)
एकूण जागा
171
अर्ज पद्धत
ऑनलाईन
अर्ज सुरूची तारीख
23-09-2025
अर्ज समाप्तीची तारीख
13-10-2025
अधिकृत संकेतस्थळ
indianbank.in
वयोमर्यादा
न्यूनतम वयः 23 वर्षे
उच्चतम वयः 36 वर्षे
वयोमर्यादेत नियमांनुसार शिथिलता लागू आहे.
शैक्षणिक पात्रता
उमेदवारांकडे संबंधित विषयात पदवी / B.Tech / B.E / पदव्युत्तर पदवी / CA / M.Sc / MBA / PGDM / MCA / MS / ICSI असणे आवश्यक आहे.
मानधन / पगार
Scale II: ₹ 64,820 ते ₹ 93,960
Scale III: ₹ 85,920 ते ₹ 1,05,280
Scale IV: ₹ 1,02,300 ते ₹ 1,20,940
रिक्त पदांचा तपशील
पदाचे नाव
पदसंख्या
चीफ मॅनेजर – इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी
10
सिनियर मॅनेजर – इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी
25
मॅनेजर – इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी
20
चीफ मॅनेजर – इन्फॉर्मेशन सिक्युरिटी
05
सिनियर मॅनेजर – इन्फॉर्मेशन सिक्युरिटी
15
मॅनेजर- इन्फॉर्मेशन सिक्युरिटी
15
चीफ मॅनेजर – कॉर्पोरेट क्रेडिट ॲनालिस्ट
15
सिनियर मॅनेजर – कॉर्पोरेट क्रेडिट ॲनालिस्ट
15
मॅनेजर – कॉर्पोरेट क्रेडिट ॲनालिस्ट
10
चीफ मॅनेजर – फायनान्शियल ॲनालिस्ट
05
सिनियर मॅनेजर – फायनान्शियल ॲनालिस्ट
03
मॅनेजर – फायनान्शियल ॲनालिस्ट
04
चीफ मॅनेजर मॅनेजमेंट-रिस्क
04
चीफ मॅनेजर – मॅनेजमेंट IT रिस्क
01
सिनियर मॅनेजर मॅनेजमेंट -रिस्क
07
सिनियर मॅनेजर – मॅनेजमेंट IT रिस्क
01
सिनियर मॅनेजर – डेटा ॲनालिस्ट
02
मॅनेजर मॅनेजमेंट-रिस्क
07
मॅनेजर मॅनेजमेंट- IT रिस्क
01
मॅनेजर – डेटा ॲनालिस्ट
02
चीफ मॅनेजर – कंपनी सेक्रेटरी
01
सिनियर मॅनेजर – चार्टर्ड अकाउंटंट
02
मॅनेजर-चार्टर्ड अकाउंटंट
01
शुल्क
सामान्य / OBC / EWS: ₹ 1,000/-
SC / ST / PH: ₹ 175/-
निवड प्रक्रिया
निवड प्रक्रियेच्या तपशिलासाठी, उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचण्याचा सल्ला दिला जातो.
🔔
सूचना : अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.
a journalist, writer, and web expert with a passion for storytelling and digital innovation. Combining in-depth research, compelling writing, and technical expertise, I create impactful content that informs, engages, and inspires.
MAH Nokari | माझी नोकरीहे एक मराठी नोकरी आणि करिअर मार्गदर्शन प्लॅटफॉर्म आहे, जे सरकारी आणि खासगी नोकऱ्यांची माहिती, अर्ज प्रक्रिया, परीक्षा अपडेट्स आणि करिअर टिप्स माहिती प्रसिद्ध करते. आमचे उद्दिष्ट उमेदवारांना योग्य संधी शोधण्यात मदत करणे आणि त्यांना यशस्वी करिअर घडवण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन देणे हे आहे. 🚀