जाहिरात अनुक्रमणिका 👇 ( क्रमांकाला क्लीक करा )

- 📌 सदरील भरतीच्या महत्वाच्या दिनांक 📌 – 03 मार्च 2025
- 💻ऑनलाईन अर्ज करण्यासाठीचा कालावधी – दिनांक 28 फेब्रुवारी 2025 ते 03 मार्च 2025
- 📃ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – दिनांक 03 मार्च 2025
- 📌मुलाखत/ कागदपत्रे दुरुस्त अथवा पडताळणीसाठीची दिनांक – नंतर कळविण्यात येईल.
- 📍भरती केलेल्या नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारतात.
- भरतीचे एकूण – 246 पदे IOCL Bharti 2025 | MAH Nokari
अ.क्र. | पदांचे नांव | पदे |
1 | ज्युनियर ऑपरेटर – ग्रेड I / Junior Operator – Grade I | 215 |
2 | ज्युनियर अटेंडंट- ग्रेड I / Junior Attendant- Grade I | 23 |
3 | ज्युनियर बिजनेस असिस्टंट- ग्रेड III / Junior Business Assistant- Grade III | 08 |
भरतीची महत्वाची सूचना – कृपया वरील भरतीची सविस्तर माहिती व पदे पाहण्यासाठी मूळ जाहिरात नचूकता वाचावी.
भरतीची शैक्षणिक अर्हता व अनुभव- Indian Oil Corporation Limited, IOCL Recruitment 2025 | Bharti 2025
- वरील पदांसाठी अर्ज करते वेळी उमेदवारांनी जाहीरातील नमुद दिनांक पर्यंत शैक्षणिक पूर्तता करणे आवश्यक आहे.
- वरील सर्व पदांसाठी अर्जदार हा भारताचा नागरीक असणे बंधणकारक आहे.
अ.क्र. | पदांचे नांव | शैक्षणिक अर्हता |
1 | ज्युनियर ऑपरेटर – ग्रेड I / Junior Operator – Grade I | (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI [Electronics/Mechanic/Instrument Mechanic / Instrument Mechanic (Chemical Plant) /Electrician / Machinist / Fitter /Mechanic-cum-Operator Electronics Communication System /Wireman/ Mechanic Industrial Electronics / Information Technology & ESM)] |
2 | ज्युनियर अटेंडंट- ग्रेड I / Junior Attendant- Grade I | 12वी उत्तीर्ण |
3 | ज्युनियर बिजनेस असिस्टंट- ग्रेड III / Junior Business Assistant- Grade III | कोणत्याही शाखेतील पदवी. |
भरतीची महत्वाची सूचना – कृपया वरील भरतीची सविस्तर माहिती व पदे पाहण्यासाठी मूळ जाहिरात नचूकता वाचावी.
IOCL 2025 Important link | |
जाहिरात (Notification) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
पदांसाठी वयोमर्यादा – iocl.com Bharti 2025 | Bharti 2025 age limit
- सदरील जाहिरातीतील पदासाठी किमान 18 वय आणि कमाल 26 वय वर्षे असावे.
- अनुसुचित जाती/जमाती [SC/ST] साठी 05 वर्षे सुट तर OBC साठी 03 वर्षे अशी सुट असेल.
अर्ज/परीक्षा शुल्क (फी)- IOCL Bharti 2025 | Bharti 2025 Application Fee
- General अमागासवर्ग / OBC/ EWS साठी- रु. 300/-
- अनुसुचित जाती/जमाती [SC/ST] साठी कोणतेही परीक्षा शुल्क लागू नाही.
वेतनश्रेणी (सैलरी) – IOCL Bharti 2025 Salary
Post | Basic Pay (Rs.) |
1 & 2 | Rs. 23,000 ते 78,000/- |
3 | Rs. 23,000 ते 1,05,000/- |