Generating PDF...

Please wait 4s

Sponsored

[KDMC] कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2026 | 51 जागांसाठी ‘थेट मुलाखत’, लगेच अर्ज करा!

Recruitment 2026

[KDMC] कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2026 | 51 जागांसाठी ‘थेट मुलाखत’, लगेच अर्ज करा!

मानधन / पगार

१८,०००/-

शैक्षणिक पात्रता

सविस्तर जाहिरात पहा

वयोमर्यादा

१८ ते ३८ वर्षे

शेवटची तारीख

16/02/2026

KDMC

कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC) अंतर्गत ‘बहुद्देशीय कर्मचारी (पुरुष)’ या पदासाठी नवीन भरती जाहीर झाली आहे. एकूण 51 रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. ही भरती प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे राबवली जाणार असून, इच्छुक उमेदवारांनी 16 फेब्रुवारी 2026 रोजी उपस्थित राहावे. नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे.

भरतीचे तपशील

संस्था कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC)
पदाचे नाव बहुद्देशीय कर्मचारी (पुरुष)
एकूण जागा 51 जागा
अर्ज पद्धत थेट मुलाखत (Offline)
मुलाखत दिनांक 16 फेब्रुवारी 2026
अधिकृत संकेतस्थळ www.kdmc.gov.in

वयोमर्यादा

16 फेब्रुवारी 2026 रोजी उमेदवाराचे वय खालीलप्रमाणे असावे:

  • किमान वय: 18 वर्षे
  • कमाल वय: 38 वर्षे
  • राखीव प्रवर्ग: 05 वर्षांपर्यंत सूट (43 वर्षांपर्यंत)

शैक्षणिक पात्रता

सविस्तर शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाच्या अटी पाहण्यासाठी कृपया खाली दिलेल्या लिंकवरून मूळ अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

मानधन / पगार

निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 18,000/- रुपये इतके एकत्रित मानधन दिले जाईल.

रिक्त पदांचा तपशील

पद क्रमांक पदाचे नाव जागा
1 बहुद्देशीय कर्मचारी (पुरुष) / Multi Purpose Worker (Male) 51

शुल्क

या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क (Fee) नाही.

निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड ही थेट मुलाखतीद्वारे (Interview) केली जाईल. अर्जांची छाननी सकाळी 10.30 पासून सुरू होईल.

मुलाखतीचे ठिकाण: दुसरा मजला, अग्निशामक विभागाच्या वर, आधारवाडी रोड, फडके मैदानच्या बाजुला, कल्याण (पश्चिम), ता. कल्याण, जि. ठाणे.

महत्त्वाचे लिंक्स (Important Links)

अधिकृत जाहिरात (PDF) येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ www.kdmc.gov.in

Kalyan Dombivli Municipal Corporation (KDMC) has announced a new recruitment drive for the post of ‘Multipurpose Worker (Male)’. A total of 51 vacancies are available. Interested candidates can apply by attending the walk-in interview on February 16, 2026.

Recruitment Details

Organization Kalyan Dombivli Municipal Corporation (KDMC)
Post Name Multipurpose Worker (Male)
Total Posts 51
App Mode Walk-in Interview
Interview Date February 16, 2026
Official Website www.kdmc.gov.in

Age Limit

As of February 16, 2026:

  • Minimum Age: 18 Years
  • Maximum Age: 38 Years (43 Years for Reserved Category)

Educational Qualification

Please refer to the official notification for detailed educational qualification requirements.

Salary / Pay Scale

Selected candidates will receive a consolidated pay of Rs. 18,000/- per month.

Vacancy Details

Sr. No. Post Name Vacancy
1 Multipurpose Worker (Male) 51

Application Fee

There is no application fee for this recruitment.

Selection Process

Selection will be based on a Walk-in Interview.

Interview Venue: 2nd Floor, Above Fire Department, Aadharwadi Road, Beside Phadke Maidan, Kalyan (West), Thane.

Important Links

Download Notification Click Here
Official Website Visit Here
सूचना: उमेदवारांनी मुलाखतीला जाताना आपले सर्व मूळ शैक्षणिक कागदपत्रे, ओळखपत्र आणि अर्जाचा विहित नमुना सोबत ठेवावा. अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात वाचावी.

🔻 जुनी भरती (Archived Recruitment) 🔻

1000807314

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे (KDMC) हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ योजनेअंतर्गत विविध पदांसाठी कंत्राटी भरती जाहीर झाली आहे. वैद्यकीय अधिकारी पदासाठी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे, तर इतर पदांसाठी अर्ज स्वीकारले जात आहेत

भरतीचे तपशील

घटकमाहिती
संस्थाकल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC)
पदाचे नाववैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, बहुउद्देशीय कर्मचारी
एकूण जागा१३
अर्ज पद्धतऑफलाईन / थेट मुलाखत
अधिकृत संकेतस्थळkdmc.gov.in

महत्वाच्या तारखा (Important Dates)

पदाचे नावतारीखवेळ आणि तपशील
वैद्यकीय अधिकारी (MBBS/BAMS)०१ ऑक्टोबर २०२५थेट मुलाखत • अर्ज स्वीकारण्याची वेळ: स. १०:०० ते ११:०० • मुलाखतीची वेळ: दु. ०२:०० पासून पुढे
स्टाफ नर्स आणि बहुउद्देशीय कर्मचारी०८ ऑक्टोबर २०२५अर्ज स्वीकारणे • अर्ज स्वीकारण्याची वेळ: स. १०:०० ते ११:३०

वयोमर्यादा

  • वैद्यकीय अधिकारी: ७० वर्षांपर्यंत
  • इतर रुग्णसेवेशी संबंधित पदे: ६५ वर्षांपर्यंत
  • बहुउद्देशीय कर्मचारी: खुला – ३८ वर्षे, राखीव – ४३ वर्षे

शैक्षणिक पात्रता

  • वैद्यकीय अधिकारी: MBBS (MMC नोंदणी). MBBS उमेदवार न मिळाल्यास BAMS (MCIM नोंदणी) उमेदवारांचा विचार केला जाईल.
  • स्टाफ नर्स (महिला): १२वी पास + B.Sc नर्सिंग/GNM कोर्स.
  • बहुउद्देशीय कर्मचारी (पुरुष): १२वी पास (विज्ञान शाखा) + पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स.

मानधन / पगार

  • वैद्यकीय अधिकारी (MBBS): ₹ ६०,०००/- प्रति महिना.
  • वैद्यकीय अधिकारी (BAMS): ₹ ४०,०००/- प्रति महिना (कामगिरी आधारित मोबदल्यासह).
  • स्टाफ नर्स: ₹ २०,०००/- प्रति महिना.
  • बहुउद्देशीय कर्मचारी: ₹ १८,०००/- प्रति महिना.

रिक्त पदांचा तपशील

पदाचे नावपदसंख्या
वैद्यकीय अधिकारी (MBBS/BAMS)०४
स्टाफ नर्स (महिला)०५
बहुउद्देशीय कर्मचारी (पुरुष)०४

निवड प्रक्रिया

  • वैद्यकीय अधिकारी: थेट मुलाखत.
  • इतर पदे: प्राप्त अर्जांमधील गुणवत्तेनुसार (गुणांकन पद्धतीने).

महत्त्वाचे लिंक्स

Important LinksAction
PDF जाहिरात👉 येथे क्लिक करा
Telegram ChannelMajhi Naukri Telegram Link
मुलाखतीचे/अर्ज सादर करण्याचे ठिकाण👉 दुसरा मजला, आरोग्य मुख्यालय, फडके मैदानच्या बाजूला, आधारवाडी, कल्याण (पश्चिम)
mahthumb

भरती मध्ये कोणाला नोकरी मिळाली हे सर्वात आधी आमच्या WhatsApp वर PDF प्रसिद्ध होईल आत्ताच जॉईन करा येथे क्लीक करून

🔔 सूचना : अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.


तुमच्या पात्रतेनुसार सरकारी नोकरी शोधा

प्रत्येक सरकारी भरतीची सर्वात आधी माहिती मिळवण्यासाठी, आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा! ग्रुप जॉईन करा

तुमची पात्रता निवडा आणि पात्र नोकऱ्यांची यादी येथे पहा.

Idea Credit: Shubham Gote
Home Join Group