Maharashtra State Examination Council, Pune तर्फे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET 2025) ची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. या वर्षी Exam Pattern मध्ये बदल करण्यात आले आहेत. आता इयत्ता 1 ते 8 पर्यंतच्या शिक्षकांना Paper I आणि Paper II दोन्ही पात्र ठरावे लागेल.
सूचना : अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.
तुमच्या पात्रतेनुसार सरकारी नोकरी शोधा
प्रत्येक सरकारी भरतीची सर्वात आधी माहिती मिळवण्यासाठी, आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा!
ग्रुप जॉईन करा
तुमची पात्रता निवडा आणि पात्र नोकऱ्यांची यादी येथे पहा.