महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने (MAHAGENCO) वरिष्ठ लिपिक (Upper Division Clerk - HR) या पदासाठी अंतर्गत भरती जाहीर केली आहे. एकूण ११ पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागवले जात आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ ऑक्टोबर २०२५ आहे.
MAHAGENCO Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने (MAHAGENCO) वरिष्ठ लिपिक (Upper Division Clerk – HR) या पदासाठी अंतर्गत भरती जाहीर केली आहे. एकूण ११ पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागवले जात आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ ऑक्टोबर २०२५ आहे.
👉 Dy. General Manager (HR-RC), Maharashtra State Power Generation Co. Ltd., Estrella Batteries Expansion Compound, Ground Floor, Labour Camp, Dharavi Road, Matunga, Mumbai – 400 019
🔔
सूचना : अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.
a journalist, writer, and web expert with a passion for storytelling and digital innovation. Combining in-depth research, compelling writing, and technical expertise, I create impactful content that informs, engages, and inspires.
MAH Nokari | माझी नोकरीहे एक मराठी नोकरी आणि करिअर मार्गदर्शन प्लॅटफॉर्म आहे, जे सरकारी आणि खासगी नोकऱ्यांची माहिती, अर्ज प्रक्रिया, परीक्षा अपडेट्स आणि करिअर टिप्स माहिती प्रसिद्ध करते. आमचे उद्दिष्ट उमेदवारांना योग्य संधी शोधण्यात मदत करणे आणि त्यांना यशस्वी करिअर घडवण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन देणे हे आहे. 🚀