Generating PDF...

Please wait 4s

Sponsored

महाट्रान्सको सहाय्यक अभियंता भरती 2025 – 134 पदांसाठी ऑनलाईन अर्ज करा

Recruitment 2026

महाट्रान्सको सहाय्यक अभियंता भरती 2025 – 134 पदांसाठी ऑनलाईन अर्ज करा

|
By MAH Nokari

मानधन / पगार

1,42,050/-

शैक्षणिक पात्रता

B.E./B.Tech

वयोमर्यादा

38

शेवटची तारीख

2025-04-03

ae civil mahatransco 2025

महाट्रान्सको सहाय्यक अभियंता भरती 2025

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड (MAHATRANSCO) द्वारे 134 सहाय्यक अभियंता (सिव्हिल) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवार mahatransco.in या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाईन अर्ज करू शकतात.

भरतीचा आढावा

संस्था: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड (MAHATRANSCO)
पदाचे नाव: सहाय्यक अभियंता (सिव्हिल)
एकूण जागा: 134
अर्ज प्रक्रिया: ऑनलाईन
शेवटची तारीख: 3 एप्रिल 2025
नोकरीचे ठिकाण: महाराष्ट्र

महाट्रान्सको सहाय्यक अभियंता भरती 2025 – पद तपशील

पदाचे नावएकूण जागापगार श्रेणी (₹)
सहाय्यक अभियंता (सिव्हिल)134₹58,560 – ₹1,42,050/-

पात्रता निकष

शैक्षणिक पात्रता:

  • उमेदवाराने सिव्हिल अभियांत्रिकी / तंत्रज्ञान शाखेतून पदवी (B.E./B.Tech) पूर्ण केलेली असावी.

वयोमर्यादा (03-04-2025 रोजी):

प्रवर्गकमाल वयोमर्यादा
सामान्य प्रवर्ग38 वर्षे
राखीव प्रवर्ग (SC/ST/SEBC/EWS/अनाथ)43 वर्षे
दिव्यांग उमेदवार (PWD)45 वर्षे
विभागीय उमेदवार (MSETCL कर्मचारी)57 वर्षे

महाट्रान्सको सहाय्यक अभियंता भरती 2025 – अर्ज शुल्क

प्रवर्गअर्ज शुल्क (₹)
खुला प्रवर्ग₹700/-
राखीव प्रवर्ग (SC/ST/SEBC/EWS/अनाथ)₹350/-
दिव्यांग उमेदवार (PWD)शुल्क नाही

निवड प्रक्रिया

  1. लेखी परीक्षा (ऑनलाईन टेस्ट)
  2. ओळखपत्र पडताळणी

महाट्रान्सको सहाय्यक अभियंता भरती 2025 – अर्ज कसा करावा?

  1. अधिकृत वेबसाइट mahatransco.in ला भेट द्या.
  2. “Career” सेक्शनमध्ये जाऊन सहाय्यक अभियंता भरती 2025 अधिसूचना शोधा.
  3. ऑनलाईन नोंदणी करा आणि अर्ज भरा.
  4. आवश्यक कागदपत्रे (फोटो, स्वाक्षरी) अपलोड करा.
  5. ऑनलाईन अर्ज शुल्क भरा.
  6. अर्ज सबमिट करून त्याची प्रिंटआउट घ्या.

महत्वाच्या तारखा

घटनातारीख
अर्ज सुरू होण्याची तारीख4 मार्च 2025
अर्ज करण्याची अंतिम तारीख3 एप्रिल 2025
ऑनलाईन परीक्षा (तात्पुरती तारीख)मे/जून 2025

महत्त्वाच्या लिंक्स

Notification PDF [अधिसूचना] 2025येथे क्लिक करा
ऑनलाईन नोंदणी फॉर्मयेथे क्लिक करा


तुमच्या पात्रतेनुसार सरकारी नोकरी शोधा

प्रत्येक सरकारी भरतीची सर्वात आधी माहिती मिळवण्यासाठी, आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा! ग्रुप जॉईन करा

तुमची पात्रता निवडा आणि पात्र नोकऱ्यांची यादी येथे पहा.

Idea Credit: Shubham Gote
Home Join Group