जाहिरात अनुक्रमणिका 👇 ( क्रमांकाला क्लीक करा )

माजगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) अंतर्गत कार्यकारी पदांसाठी भरती जाहीर! पात्र उमेदवार 5 मार्च ते 25 मार्च 2025 दरम्यान ऑनलाईन अर्ज करू शकतात. कोणताही पदवीधर किंवा B.Tech/ B.E पात्र. अधिक माहितीसाठी अधिसूचना वाचा व अर्ज करा.
🔹 एकूण पदे: 11
🔹 अर्जाची अंतिम तारीख: 25 मार्च 2025
🔹 अर्ज शुल्क:
- सामान्य, EWS, OBC: ₹354/-
- SC/ST/PWD: शुल्क नाही
वयोमर्यादा (01-03-2025 अनुसार)
- मुख्य व्यवस्थापक सुरक्षा: 46 वर्षे
- वरिष्ठ अधिकारी सुरक्षा, वरिष्ठ अभियंता: 30 वर्षे
- वयोमर्यादा सवलत: नियमानुसार लागू
शैक्षणिक पात्रता
- कोणतीही पदवी किंवा B.Tech/B.E (संबंधित शाखा).
रिक्त पदांचा तपशील
पदाचे नाव | एकूण पदे |
---|---|
मुख्य व्यवस्थापक सुरक्षा | 01 |
वरिष्ठ अधिकारी सुरक्षा | 02 |
वरिष्ठ अभियंता (सिव्हिल) | 07 |
वरिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) | 01 |
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज सुरू होण्याची तारीख: 5 मार्च 2025
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 25 मार्च 2025
- व्यक्तिगत मुलाखतीची संभाव्य तारीख: 7 एप्रिल 2025
महत्त्वाच्या लिंक्स
PDF जाहिराती | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
🔹 इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण अधिसूचना वाचावी.