Generating PDF...

Please wait 4s

Sponsored

MPSC भरती २०२५ – 01 सहायक कक्ष अधिकारी पदांसाठी ऑनलाईन अर्ज करा

Recruitment 2026

MPSC भरती २०२५ – 01 सहायक कक्ष अधिकारी पदांसाठी ऑनलाईन अर्ज करा

|
By MAH Nokari

मानधन / पगार

44,900/-

शैक्षणिक पात्रता

जाहिरात पहा

वयोमर्यादा

जाहिरात पहा

शेवटची तारीख

2025-10-07

MPSC भरती २०२५ – 01 सहायक कक्ष अधिकारी पदांसाठी ऑनलाईन अर्ज करा
mpsc-assistant-section-officer-recruitment-2025

MPSC भरती २०२५ – सहायक कक्ष अधिकारी (मर्यादित) पदांसाठी अर्ज करामहाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) मंत्रालयीन विभागातील लिपिक-टंकलेखक संवर्गातील दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी”सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०१६” जाहीर केली आहे. एकूण०२ पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवले जात आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ ऑक्टोबर २०२५ आहे.

भरतीचे तपशील

घटकमाहिती
संस्थामहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)
पदाचे नावसहायक कक्ष अधिकारी (Assistant Section Officer)
एकूण जागा०२
अर्ज पद्धतऑनलाईन
अर्ज सुरूची तारीख१७-०९-२०२५
अर्ज समाप्तीची तारीख०७-१०-२०२५
अधिकृत संकेतस्थळmpsc.gov.in

वयोमर्यादा

  • या भरतीसाठी वयोमर्यादेचा उल्लेख नाही, परंतु सेवेच्या पात्रतेवर भर देण्यात आला आहे.
  • येथे वय चेक करा 👉 येथे क्लीक करुन चेक करा

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

  • अर्जदार केवळ मंत्रालयीन विभागाच्या आस्थापनेवरील कार्यरत लिपिक-टंकलेखक संवर्गातील कर्मचारी असावा.
  • दिनांक ०१ जानेवारी, २०१६ रोजी नियमित सेवेची किमान सात वर्षे सेवा पूर्ण झालेले कर्मचारी अर्ज करण्यास पात्र आहेत.
  • विहित सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा उत्तीर्ण असणे आणि स्थायित्व प्रमाणपत्र प्राप्त केलेले असणे आवश्यक आहे.

    मानधन / पगार

    • वेतनश्रेणी: ₹ ४४,९०० – ₹ १,४२,४००/- प्रति महिना.
    • पगार कॅल्क्युलेटर | वार्षिक पगार कसा राहिल येथे पहा (Salary Calculator) 👉 येथे चेक करा

    रिक्त पदांचा तपशील : MPSC भरती २०२५

    पदाचे नावपदसंख्या
    सहायक कक्ष अधिकारी (फक्त दिव्यांग उमेदवारांकरीता)०२
    अंध / अल्पदृष्टी (Blind / Low Vision)०१
    कर्णबधिरता (Deaf / Hard of Hearing)०१

    शुल्क

    • दिव्यांग उमेदवारांकरीता: ₹ ४४९/-

    निवड प्रक्रिया

    • परीक्षेचे स्वरूप: वस्तुनिष्ठ बहुपर्यायी लेखी परीक्षा (२०० गुण).
    • लेखी परीक्षेतील एकूण गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवड करण्यात येईल.

    महत्त्वाचे लिंक्स

    Important LinksAction
    PDF जाहिरात👉 येथे क्लिक करा
    येथून अर्ज करा👉 येथे क्लिक करा
    🔔 सूचना : अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.


    तुमच्या पात्रतेनुसार सरकारी नोकरी शोधा

    प्रत्येक सरकारी भरतीची सर्वात आधी माहिती मिळवण्यासाठी, आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा! ग्रुप जॉईन करा

    तुमची पात्रता निवडा आणि पात्र नोकऱ्यांची यादी येथे पहा.

    Idea Credit: Shubham Gote
    Home Join Group