Generating PDF...

Please wait 4s

Sponsored

मुंबई महानगरपालिका भरती 2025 – विविध वर्ग “D” पदांसाठी अर्ज

Recruitment 2026

मुंबई महानगरपालिका भरती 2025 – विविध वर्ग “D” पदांसाठी अर्ज

|
By MAH Nokari

मानधन / पगार

23,000/-

शैक्षणिक पात्रता

जाहिरात वाचा

वयोमर्यादा

38

शेवटची तारीख

2025-09-19

मुंबई महानगरपालिका भरती 2025 – विविध वर्ग “D” पदांसाठी अर्ज

मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभाग येथे विविध वर्ग “D” पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.


भरतीचे तपशील

घटकमाहिती
संस्थामुंबई महानगरपालिका (Public Health Department)
पदाचे नावअय्या, कुली, सफाई कर्मचारी, माळी-कम-क्लीनर, peon, फार्मासिस्ट, समाज विकास अधिकारी
एकूण जागा16
नोकरी ठिकाणमुंबई
अर्ज पद्धतऑफलाईन
वयोमर्यादा18 ते 38 वर्षे
अर्जाची शेवटची तारीख19 सप्टेंबर 2025

शैक्षणिक पात्रता

  • पदानुसार वेगवेगळी (सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात वाचा)

पगार व वेतनमान

  • मल्टी-पर्पज वर्कर – ₹792.30 प्रतिदिन
  • त्यावर अतिरिक्त 49.58% Levy लागू होईल
  • वेतन मासिक स्वरूपात दिले जाईल
  • इन्कम टॅक्स व इतर कपाती लागू होतील
  • पगार फक्त ECS/NEFT/RTGS द्वारे जमा केला जाईल

अर्ज करण्याची प्रक्रिया

  • अर्ज फक्त ऑफलाइन पद्धतीने स्वीकारले जातील.
  • अर्जदारांनी खाली दिलेल्या पत्त्यांवर अर्ज पाठवायचा आहे.

अर्ज सादर करण्याचे पत्ते

  1. Medical Officer
    Mata Ramabai Ambedkar Maternity Home,
    Marol-Moroshi Road, Marol Naka, Andheri (East),
    Mumbai – 400059.
  2. Administrative Office of Medical Superintendent
    Ackworth Municipal Leprosy Hospital,
    Major Parameshwaran Road, Wadala,
    Mumbai.

महत्वाच्या सूचना

  • अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात नीट वाचा.
  • चुकीच्या माहितीसाठी किंवा आर्थिक नुकसानीसाठी संस्था जबाबदार राहणार नाही.

🔗 महत्त्वाचे लिंक्स (Important Links)

जाहिरात 1येथे क्लीक करा
जाहिरात 2येथे क्लीक करा
जाहिरात 3येथे क्लीक करा
🔔सूचना : अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.


तुमच्या पात्रतेनुसार सरकारी नोकरी शोधा

प्रत्येक सरकारी भरतीची सर्वात आधी माहिती मिळवण्यासाठी, आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा! ग्रुप जॉईन करा

तुमची पात्रता निवडा आणि पात्र नोकऱ्यांची यादी येथे पहा.

Idea Credit: Shubham Gote
Home Join Group