Generating PDF...

Please wait 4s

Sponsored

PCMC Bharti 2025 : पुणे महानगरपालिका भरती २०२५ – १६९ कनिष्ठ अभियंता पदांसाठी ऑनलाईन अर्ज करा

Recruitment 2026

PCMC Bharti 2025 : पुणे महानगरपालिका भरती २०२५ – १६९ कनिष्ठ अभियंता पदांसाठी ऑनलाईन अर्ज करा

|
By MAH Nokari

मानधन / पगार

38,600

शैक्षणिक पात्रता

Civil Engineering

वयोमर्यादा

43

शेवटची तारीख

2025-10-31

PCMC Bharti 2025 : पुणे महानगरपालिका भरती २०२५ – १६९ कनिष्ठ अभियंता पदांसाठी ऑनलाईन अर्ज करा
PCMC Bharti 2025

PCMC Bharti 2025 : पुणे महानगरपालिकेने (PMC) आस्थापनेवरील श्रेणी ‘क’ मधीलकनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदासाठी सरळसेवा भरती जाहीर केली आहे. एकूण१६९ पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवले जात आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०२५ आहे.

PCMC Bharti 2025 : भरतीचे तपशील

घटकमाहिती
संस्थापुणे महानगरपालिका (PMC)
पदाचे नावकनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
एकूण जागा१६९
अर्ज पद्धतऑनलाईन
अर्ज सुरूची तारीख०१/१०/२०२५
अर्ज समाप्तीची तारीख३१/१०/२०२५
अधिकृत संकेतस्थळpmc.gov.in/b/recruitment

वयोमर्यादा

  • किमान वय: १८ वर्षे
  • उच्चतम वय (खुला प्रवर्ग): ३८ वर्षे
  • उच्चतम वय (मागासवर्गीय): ४३ वर्षे
  • वयोमर्यादेत नियमांनुसार शिथिलता लागू आहे.

शैक्षणिक पात्रता

  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी (Civil Engineering) शाखेची पूर्णवेळ पदवी/पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक.

मानधन / पगार

  • वेतन श्रेणी: एस-१४: ₹ ३८,६०० – ₹ १,२२,८००.

रिक्त पदांचा तपशील

प्रवर्गपदसंख्या
अनु. जमाती१६
अनु. जाती१९
वि.जा. (अ)
भ.ज. (ब)
भ.ज. (क)
भ.ज. (ड)
वि.मा.प्र.
इ.मा.व.३७
एस.ई.बी.सी.१७
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक१८
अराखीव४४
एकूण१६९

शुल्क

  • खुल्या प्रवर्गासाठी: ₹ १०००/-
  • मागास प्रवर्गासाठी: ₹ ९००/-
  • माजी सैनिक / दिव्यांग माजी सैनिक यांना परीक्षा शुल्क माफ राहील.

निवड प्रक्रिया

  • उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षेतील गुणांच्या आधारे केली जाईल.
  • परीक्षेमध्ये एकूण गुणांच्या किमान ४५% गुण मिळवणे आवश्यक आहे.
  • मौखिक परीक्षा घेतली जाणार नाही.

महत्त्वाचे लिंक्स

PDF जाहिरात 👉Click here
Application Link👉Click here
पगार/Salary कॅलकुलेटर 👉Click here
वय/Age कॅलकुलेटर 👉Click here
🔔 सूचना : अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.


तुमच्या पात्रतेनुसार सरकारी नोकरी शोधा

प्रत्येक सरकारी भरतीची सर्वात आधी माहिती मिळवण्यासाठी, आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा! ग्रुप जॉईन करा

तुमची पात्रता निवडा आणि पात्र नोकऱ्यांची यादी येथे पहा.

Idea Credit: Shubham Gote
Home Join Group