Generating PDF...

Please wait 4s

Sponsored

डाटा एन्ट्री ऑपरेटर : पुणे जिल्हा आरोग्य सोसायटी भरती 2025

Recruitment 2026

डाटा एन्ट्री ऑपरेटर : पुणे जिल्हा आरोग्य सोसायटी भरती 2025

|
By MAH Nokari

मानधन / पगार

18,000

शैक्षणिक पात्रता

पदवी

वयोमर्यादा

38

शेवटची तारीख

2025-10-01

डाटा एन्ट्री ऑपरेटर : पुणे जिल्हा आरोग्य सोसायटी भरती 2025
pune zp deo recruitment 2025

राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत जिल्हा आरोग्य सोसायटी, पुणे तर्फे डाटा एन्ट्री ऑपरेटर (DEO) या पदासाठी भरती जाहीर झाली आहे. या पदासाठी उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागवले जात आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑक्टोबर 2025 आहे.

भरतीचे तपशील

घटकमाहिती
संस्थाजिल्हा आरोग्य सोसायटी, पुणे
पदाचे नावडाटा एन्ट्री ऑपरेटर (DEO)
एकूण जागा01
अर्ज पद्धतऑफलाईन
अर्जाची सुरुवात17-09-2025
अर्जाची शेवटची तारीख01-10-2025 (सायं. 5:00 वाजेपर्यंत)
अधिकृत संकेतस्थळwww.punezp.gov.in

वयोमर्यादा

  • कमाल वय: 38 वर्षे
  • राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत उमेदवारांना 5 वर्षांची सूट असेल.

शैक्षणिक पात्रता

  • कोणत्याही शाखेतील पदवी (Any Graduate).
  • GCC टायपिंग प्रमाणपत्र (इंग्रजी 40 श.प्र.मि. आणि मराठी 30 श.प्र.मि.).
  • अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

वेतन / मानधन

  • एकत्रित मानधन ₹ 18,000/- प्रति महिना दिले जाईल.

अर्ज शुल्क

  • ₹ 500/- चा राष्ट्रीयीकृत बँकेचा धनाकर्ष (Demand Draft) अर्जासोबत सादर करावा.
  • धनाकर्ष “District Integrated Health & Family Welfare Society, Pune” या नावाने असावा.

महत्त्वाचे लिंक्स

Important LinksAction
PDF जाहिरात👉 येथे क्लिक करा
अर्ज नमुना👉 येथे क्लिक करा

अर्ज सादर करण्याचा पत्ता: आवक-जावक कक्ष, जिल्हा आयुष रुग्णालय, जिल्हा रुग्णालय आवार, औंध, पुणे.

🔔 सूचना : अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.


तुमच्या पात्रतेनुसार सरकारी नोकरी शोधा

प्रत्येक सरकारी भरतीची सर्वात आधी माहिती मिळवण्यासाठी, आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा! ग्रुप जॉईन करा

तुमची पात्रता निवडा आणि पात्र नोकऱ्यांची यादी येथे पहा.

Idea Credit: Shubham Gote
Home Join Group