Generating PDF...

Please wait 4s

Sponsored

SSC CPO भरती 2025 – 2861 सब-इन्स्पेक्टर पदांसाठी जाहिरात आली, आत्तात बघा ₹ 1,12,400 पगार असलेली भरती

Recruitment 2026

SSC CPO भरती 2025 – 2861 सब-इन्स्पेक्टर पदांसाठी जाहिरात आली, आत्तात बघा ₹ 1,12,400 पगार असलेली भरती

|
By MAH Nokari

मानधन / पगार

35,400

शैक्षणिक पात्रता

पदवी

वयोमर्यादा

25

शेवटची तारीख

2025-10-16

SSC CPO भरती 2025 – 2861 सब-इन्स्पेक्टर पदांसाठी जाहिरात आली, आत्तात बघा ₹ 1,12,400 पगार असलेली भरती
ssc-cpo-si-recruitment-2025

SSC CPO भरती 2025 : कर्मचारी निवड आयोगाने (SSC) CAPF (CRPF, BSF, ITBP, CISF, SSB) मध्येसब-इन्स्पेक्टर (Sub Inspector) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. एकूण2861 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवले जात आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2025 आहे.

भरतीचे तपशील

घटकमाहिती
संस्थाकर्मचारी निवड आयोग (SSC)
पदाचे नावसब-इन्स्पेक्टर (GD) in CAPFs
एकूण जागा2861
अर्ज पद्धतऑनलाईन
अर्ज सुरूची तारीख26-09-2025
अर्ज समाप्तीची तारीख16-10-2025

वयोमर्यादा (01-08-2025 रोजी)

  • न्यूनतम वयः 20 वर्षे
  • उच्चतम वयः 25 वर्षे
  • उमेदवाराचा जन्म 02.08.2000 पूर्वी आणि 01.08.2005 नंतर झालेला नसावा.
  • वयोमर्यादेत नियमांनुसार शिथिलता लागू आहे.
  • येथे वय चेक करा 👉 येथे क्लीक करुन चेक करा

शैक्षणिक पात्रता

  • कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी (Bachelor’s degree).

मानधन / पगार

  • वेतन स्तर (Pay Level) – 6: ₹ 35,400 – ₹ 1,12,400/-
  • पगार कॅल्क्युलेटर | वार्षिक पगार कसा राहिल येथे पहा (Salary Calculator) 👉 येथे चेक करा

रिक्त पदांचा तपशील

दल (Force)पुरुषमहिला
CRPF1025147
BSF91948
ITBP33559
CISF58366
SSB10011

शुल्क

  • इतर सर्व उमेदवार: ₹ 100/-
  • महिला, SC, ST, माजी सैनिक: शुल्क नाही

निवड प्रक्रिया

  • शारीरिक मानक चाचणी (PST)
  • शारीरिक क्षमता चाचणी (PET)
  • तपशीलवार वैद्यकीय तपासणी (DME)
  • कागदपत्र पडताळणी

महत्त्वाच्या लिंक

Important Linkslurbinectedin
PDF जाहिरात 👉येथे चेक करा
येथून अर्ज करा 👉https://ssc.gov.in/
Salary Calculator👉 येथे चेक करा
🔔 सूचना : अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.


तुमच्या पात्रतेनुसार सरकारी नोकरी शोधा

प्रत्येक सरकारी भरतीची सर्वात आधी माहिती मिळवण्यासाठी, आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा! ग्रुप जॉईन करा

तुमची पात्रता निवडा आणि पात्र नोकऱ्यांची यादी येथे पहा.

Idea Credit: Shubham Gote
Home Join Group