Generating PDF...

Please wait 4s

Sponsored

UPSC ESE 2026 Notification भरती २०२६ – ४७४ पदांसाठी ऑनलाईन अर्ज करा

Recruitment 2026

UPSC ESE 2026 Notification भरती २०२६ – ४७४ पदांसाठी ऑनलाईन अर्ज करा

|
By MAH Nokari

मानधन / पगार

५५,०००+

शैक्षणिक पात्रता

पदवी/डिप्लोमा

वयोमर्यादा

30

शेवटची तारीख

2025-10-16

UPSC ESE 2026 Notification भरती २०२६ – ४७४ पदांसाठी ऑनलाईन अर्ज करा
upsc ese 2026

UPSC ESE 2026 Notification | केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) | upsc ese bharti | अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०२६ (Engineering Services Examination 2026) साठी अधिसूचना जाहीर केली आहे. सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन या शाखांमधील एकूण ४७४ पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवले जात आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑक्टोबर २०२५ आहे.

भरतीचे तपशील

घटकमाहिती
संस्थाकेंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC)
परीक्षेचे नावअभियांत्रिकी सेवा परीक्षा २०२६ (ESE)
एकूण जागा४७४
अर्ज पद्धतऑनलाईन
अर्ज सुरूची तारीख२६-०९-२०२५
अर्ज समाप्तीची तारीख१६-१०-२०२५
अधिकृत संकेतस्थळupsconline.nic.in

वयोमर्यादा

  • न्यूनतम वयः २१ वर्षे
  • उच्चतम वयः ३० वर्षे
  • वयोमर्यादेत नियमांनुसार शिथिलता लागू आहे (SC/ST: 5 वर्षे, OBC: 3 वर्षे, PwBD: 10 वर्षे).

शैक्षणिक पात्रता

  • उमेदवाराकडे संबंधित अभियांत्रिकी शाखेत पदवी/डिप्लोमा किंवा M.Sc पदवी असणे आवश्यक आहे.

मानधन / पगार

  • निवड झालेल्या उमेदवारांना ७ व्या वेतन आयोगानुसार आकर्षक वेतन दिले जाईल (प्रारंभिक वेतन ₹ ५५,०००+).
  • पगार कॅल्क्युलेटर | वार्षिक पगार कसा राहिल येथे पहा (Salary Calculator) 👉 येथे चेक करा

रिक्त पदांचा तपशील

विभाग (Category)पदसंख्या
सिव्हिल इंजिनिअरिंग(तपशील जाहिरातीत)
मेकॅनिकल इंजिनिअरिंग(तपशील जाहिरातीत)
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग(तपशील जाहिरातीत)
इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग(तपशील जाहिरातीत)
एकूण४७४

शुल्क

  • सामान्य / OBC / EWS: ₹ २००/-
  • SC / ST / PwBD / महिला: शुल्क नाही

निवड प्रक्रिया

  1. पूर्व परीक्षा: ८ फेब्रुवारी २०२६
  2. मुख्य परीक्षा
  3. मुलाखत (Personality Test)

महत्त्वाचे लिंक्स

Important LinksAction
PDF जाहिरात👉 येथे क्लिक करा
येथून अर्ज करा👉 येथे क्लिक करा
Salary Calculator👉 येथे चेक करा
🔔 सूचना : अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.


तुमच्या पात्रतेनुसार सरकारी नोकरी शोधा

प्रत्येक सरकारी भरतीची सर्वात आधी माहिती मिळवण्यासाठी, आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा! ग्रुप जॉईन करा

तुमची पात्रता निवडा आणि पात्र नोकऱ्यांची यादी येथे पहा.

Idea Credit: Shubham Gote
Home Join Group