Generating PDF...

Please wait 4s

Sponsored

वसई विरार महानगरपालिका भरती 2026 – 145 वैद्यकीय पदांसाठी भरती १२वी शिक्षण | VVMC Bharti

Recruitment 2026

वसई विरार महानगरपालिका भरती 2026 – 145 वैद्यकीय पदांसाठी भरती १२वी शिक्षण | VVMC Bharti

|
By MAH Nokari

मानधन / पगार

17,000

शैक्षणिक पात्रता

12वी

वयोमर्यादा

43

शेवटची तारीख

2026-02-06

वसई विरार महानगरपालिका भरती 2026 – 145 वैद्यकीय पदांसाठी भरती १२वी शिक्षण | VVMC Bharti
vasai virar mahanagarpalika recruitment 2026 majhi naukri

VVMC Bharti Majhi Naukri : वसई विरार शहर महानगरपालिका (VVMC Bharti) अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान (NUHM), 15 वा वित्त आयोग आणि NTEP अंतर्गत विविध वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, औषध निर्माता आणि इतर रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. एकूण 145 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज किंवा थेट मुलाखतीद्वारे अर्ज मागवले जात आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 फेब्रुवारी 2026 आहे.

भर्तीचे तपशील | Majhi Naukri | VVMC Bharti

घटकमाहिती
संस्थावसई विरार शहर महानगरपालिका (VVCMC)
पदाचे नाववैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, औषध निर्माता व इतर
एकूण जागा145
अर्ज पद्धतऑफलाईन / थेट मुलाखत (Walk-in)
अर्जाची सुरुवात02 फेब्रुवारी 2026
अर्जाची शेवटची तारीख06 फेब्रुवारी 2026
अधिकृत संकेतस्थळvvcmc.in

वयोमर्यादा

(01 जानेवारी 2026 रोजी)

  • किमान वय: 18 वर्षे.
  • कमाल वय: 38 वर्षे (खुला प्रवर्ग) आणि 43 वर्षे (राखीव प्रवर्ग).
  • वैद्यकीय अधिकारी/तज्ज्ञ: कमाल 70 वर्षांपर्यंत.

शैक्षणिक पात्रता

  • तज्ज्ञ/वैद्यकीय अधिकारी: MD (Paed)/MBBS/BDS/AYUSH पदवी सह संबंधित कौन्सिल नोंदणी.
  • स्टाफ नर्स: GNM किंवा B.Sc Nursing उत्तीर्ण आणि नोंदणी आवश्यक.
  • औषध निर्माता (Pharmacist): D.Pharm किंवा B.Pharm सह MPC नोंदणी.
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ: B.Sc सह DMLT.
  • कार्यक्रम सहाय्यक: कोणत्याही शाखेतील पदवी + टायपिंग (30 wpm) + MS-CIT.
  • बहुउद्देशीय आरोग्य सेवक (पुरुष): 12वी विज्ञान + पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग / सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स.

मानधन / पगार

निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार ₹ 17,000/- ते ₹ 75,000/- प्रति महिना एकत्रित मानधन दिले जाईल.

रिक्त पदांचा तपशील

पदाचे नावपद संख्या
बालरोग तज्ज्ञ (Paediatrician)01
साथरोग तज्ज्ञ (Epidemiologist)01
शहर गुणवत्ता कार्यक्रम समन्वयक01
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (MBBS)10
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (MBBS)19
वैद्यकीय अधिकारी (15 वी वित्त आयोग)52
स्टाफ नर्स (GNM)18
औषध निर्माता (Pharmacist)02
प्रयोगशाळा तंत्रज्ञ03
कार्यक्रम सहाय्यक01
बहुउद्देशीय आरोग्य सेवक (पुरुष)37
एकूण145

निवड प्रक्रिया

  1. थेट मुलाखत (पद क्र. 1 ते 6): 02 ते 06 फेब्रुवारी 2026 दरम्यान सकाळी 10:30 वाजता.
  2. अर्ज सादरीकरण (पद क्र. 7 ते 11): 02 ते 06 फेब्रुवारी 2026 दरम्यान विहित नमुन्यात अर्ज समक्ष सादर करावेत.
  3. पत्ता: मुख्य कार्यालय, वसई विरार शहर महानगरपालिका, तळ मजला, यशवंत नगर, विरार (प.).

महत्त्वाचे लिंक्स (Important Links)

Important LinksAction
PDF जाहिरात व अर्ज नमुना👉 येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ👉 येथे क्लिक करा

    सूचना : अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. भरती संदर्भात गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.


    तुमच्या पात्रतेनुसार सरकारी नोकरी शोधा

    प्रत्येक सरकारी भरतीची सर्वात आधी माहिती मिळवण्यासाठी, आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा! ग्रुप जॉईन करा

    तुमची पात्रता निवडा आणि पात्र नोकऱ्यांची यादी येथे पहा.

    Idea Credit: Shubham Gote
    Home Join Group