रत्नागिरी जिल्हा परिषद भरती 2025 – 19 डाटा एंट्री ऑपरेटर पदांसाठी अर्ज करा
By MAH Nokari
मानधन / पगार
25,000
शैक्षणिक पात्रता
12 वी
वयोमर्यादा
-
शेवटची तारीख
2025-10-10

रत्नागिरी { जिल्हा परिषद भरती } जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात (प्राथमिक) प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत डाटा एंट्री ऑपरेटर पदांसाठी कंत्राटी भरती जाहीर झाली आहे. एकूण 19 पदांसाठी उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागवले जात आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2025 आहे.
भरतीचे तपशील
| घटक | माहिती |
| संस्था | जिल्हा परिषद, रत्नागिरी (Zilla Parishad, Ratnagiri) |
| पदाचे नाव | डाटा एंट्री ऑपरेटर |
| एकूण जागा | 19 (मुख्यालय – 01, खेड – 01, तालुकास्तर – 17) |
| अर्ज पद्धत | ऑफलाईन / पोस्टाने |
| अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख | 10 ऑक्टोबर 2025 (सायं. 6:00 वाजेपर्यंत) |
| अधिकृत संकेतस्थळ | www.ratnagiri.nic.in |
पात्रता आणि मानधन
- शैक्षणिक पात्रता:
- किमान 12 वी पास.
- मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट.
- इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट.
- MS-CIT किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण.
- वयोमर्यादा: किमान 18 वर्षे आणि कमाल 35 वर्षे.
- एकीकृत मानधन: ₹ 25,000/- प्रति महिना.
- अर्ज शुल्क : DD Rs. 200/-
महत्त्वाचे लिंक्स
| Important Links | Action |
| अर्ज सादर करण्याचे ठिकाण | 👉 शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद, रत्नागिरी |
| अधिकृत जाहिरात व अर्ज | 👉 येथे क्लिक करा |
🔔
सूचना : अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.
तुमच्या पात्रतेनुसार सरकारी नोकरी शोधा
तुमची पात्रता निवडा आणि पात्र नोकऱ्यांची यादी येथे पहा.