Responsive Search Bar

10वी/12वी नोकरी, Govt. Jobs, Majhi Naukri 2025, नवीन भरती, सरकारी नोकरी

श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप. अर्बन क्रेडिट सोसायटी लि. अंबाजोगाई भरती 2025

भरती माहिती

श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप. अर्बन क्रेडिट सोसायटी लि., अंबाजोगाई यांनी विविध पदांसाठी एकूण 170 पदांची भरती जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज 10 मे 2025 पर्यंत WHATSAPP किंवा ईमेलद्वारे पाठवावेत.

मासिक वेतन :

-

भरती विभाग :

विविध पदांसाठी

शैक्षणिक पात्रता  :

पदवी

वय मर्यादा :

35

परीक्षा तारीख :

शेवटची तारीख :

2025-05-10
image 4

मुख्य कार्यालय: “रेणुकामाता”, सर्वे नं. ३५/३२/३५, उपळाई रोड शाखा, अंबाजोगाई

संपर्क:


रिक्त पदांची माहिती

पदाचे नावपदसंख्याशैक्षणिक पात्रताआवश्यक अनुभव
शाखा व्यवस्थापक20पदवी / MBA / CA / ICWAबँकिंग/क्रेडिट सोसायटीमध्ये ३ वर्षांचा
सहाय्यक शाखा व्यवस्थापक25वाणिज्य / बँकिंग पदवीधरबँकिंग/क्रेडिट सोसायटीमध्ये २ वर्षांचा
ज्युनिअर ऑफिसर35कोणतीही पदवीकिमान १ वर्षाचा अनुभव
क्लार्क / डेपॉझिट कलेक्टर40बारावी उत्तीर्णअनुभव असल्यास प्राधान्य
मार्केटिंग एजंट50दहावी / बारावी उत्तीर्णबँकिंग क्षेत्रातील अनुभव असावा

अर्ज प्रक्रिया

  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 10 मे 2025
  • अर्ज पाठवण्याचा मार्ग:

टीप: केवळ पात्र उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Apply Now Link

Note: The link above will take you to the job application. Copy the link and open it in a new tab. Best of luck!

For more job updates, please join our WhatsApp and Telegram channels. We update new jobs daily. Also, please share this post with your relatives and friends to help them try for this job. Sharing is caring.

About Us

MAH Nokari | माझी नोकरी हे एक मराठी नोकरी आणि करिअर मार्गदर्शन प्लॅटफॉर्म आहे, जे सरकारी आणि खासगी नोकऱ्यांची माहिती, अर्ज प्रक्रिया, परीक्षा अपडेट्स आणि करिअर टिप्स माहिती प्रसिद्ध करते. आमचे उद्दिष्ट उमेदवारांना योग्य संधी शोधण्यात मदत करणे आणि त्यांना यशस्वी करिअर घडवण्यासाठी आवश्यक
मार्गदर्शन देणे हे आहे. 🚀

Follow Us